Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

10/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » धक्कादायक! पाठलाग करत महिलेवर आळीपाळीने तिघांनी केला बलात्कार
गुन्हेगारी

धक्कादायक! पाठलाग करत महिलेवर आळीपाळीने तिघांनी केला बलात्कार

Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/11/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार, ०९ नोव्हेंबर 

पंचवीस वर्षीय महिला घरात अंघोळ करत असताना ओळखीच्या एका तरुणाने तिच्या घरात शिरुन तिला बाथरुमधून बळजबरीने बाहेर ओढून जबरदस्तीने तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

त्यानंतर पुन्हा महिला चुलत सासरच्या घरी गेली त्यावेळी तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी तपासणीसाठी गेली असताना दोन जणांनी तिचा पाठलाग करुन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला. ही घटना शहरातील स्वारगेट परिसरात घडली आहे.

याबाबत पिडित महिलेने तीन आरोपी विरोधात स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलिसांनी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला ही स्वारगेट परिसरात राहण्यास आहे. महिला घरात अंघोळ करत असताना सुरुवातीला एक आरोपी तिच्या घरी आला व त्याने तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. तसेच तिचा गळा दाबून कोणाला काही सांगितले तर तुला व तुझ्या मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

त्यानंतर पिडित महिला ही तिच्या चुलत सासऱ्यांच्या घरी गेली. त्यावेळी ती तिसऱ्या मजल्यावर पाण्याची टाकी तपासणीसाठी गेली होती. त्यावेळी दोन आरोपीनी जबरदस्तीने तिच्या मागून येऊन एका रुममध्ये नेऊन तिच्यावर आळीपाळीने बलात्कार केला.

महिलेने या प्रकाराला विरोध केला असता तिला आरोपींनी मारहाण केली व सदर प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर तुझी समाजात बदनामी करण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. याप्रकरणी पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक पाटील करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,023
बलात्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

धांदरफळ येथे महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

08/09/2026

कोपरगाव आणि संगमनेरमधील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस; दोन सराईत चोरट्यांकडून ५ लाखांचा मुद्देमाल हस्तगत, अहिल्यानगर एलसीबीची कामगिरी

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

तरुणांच्या प्रश्नांवर उत्तरदायित्व मागण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचा उपक्रम; ‘जय भीम Gen-Z’ टाउनहॉल मालिकेचा टीझर प्रदर्शित

By Annant Ppangarkar10/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा…

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

‘सध्याच्या राजकीय स्थितीमुळे लोकशाहीच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह’ : प्रा. डॉ. शरद बाविस्कर

10/09/2026

आज गुरुवार, १० सप्टेंबर जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

10/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.