Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

July 26, 2026

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध… शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ लाख रोजगार; महिला आणि वृद्धांना दरमहा २१०० रुपयांसह आणखी बरच काही…
निवडणूक

विधानसभेसाठी भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध… शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ लाख रोजगार; महिला आणि वृद्धांना दरमहा २१०० रुपयांसह आणखी बरच काही…

अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 10, 2024Updated:November 10, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

रविवार, १० नोव्हेंबर 

मुंबई – शेतकऱ्यांची कर्जमाफी, २५ लाख रोजगार, महिला आणि वृद्धांना दरमहा २१०० रुपयांसह आमची बरच काही असा जाहीरनामा भारतीय जनता पक्षाने प्रसिद्ध केला आहे. हा जाहीरनामा महाराष्ट्रातील जनतेच्या आकांक्षांचे प्रतिबिंब असल्याचे शहा यांनी म्हटले आहे.

रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुंबईतील हॉटेल सोफिटेलमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध केला. हा जाहीरनामा विकसित भारत आणि विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप आहे. भाजप जे म्हणेल ते पूर्ण करते. हा महाराष्ट्राच्या पूर्व विकासाचा जाहीरनामा आहे. राज्याच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

२० नोव्हेंबरला राज्यातील २८८ विधानसभा जागांसाठी निवडणूक होत असून २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. त्यानंतर राज्यात नवे सरकार अस्तित्वात येईल. भाजप महायुतीसोबत या निवडणुकीला सामोरे जात आहे. महायुतीमध्ये भाजप सह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शिवसेना पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा समावेश आहे.

अशी आहेत जाहीरनामे ते आश्वासने…

  • भाजपने शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे आश्वासन दिले.
  • महिलांना दरमहा २१०० रुपये देण्याचे आश्वासन.
  • वृद्धापकाळ निवृत्ती वेतन १५०० ऐवजी २१०० रुपये.
  • महाराष्ट्रात २५ लाख नोकऱ्या देण्याचा संकल्प.
  • पीक नुकसानीसाठी एआयची मदत घेईल.
  • धर्मांतराच्या विरोधात कायदा करणार.
  • सोयाबीनचा एमएसपी वाढवण्याची घोषणा.
  • महाराष्ट्रात AI विद्यापीठ सुरू करण्याचे आश्वासन.

 

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 781
अमित शहा जाहीरनामा भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

भाजपची मोठी खेळी! प्रवेश करताच प्राजक्त तनपुरेंना अहिल्यानगरमधून विधानपरिषदेची उमेदवारी, भाजपच्या ११ उमेदवारांची घोषणा

June 1, 2026

राजधानीत लोककलेचा ऐतिहासिक गौरव: रघुवीर खेडकर यांना राष्ट्रपतींच्या हस्ते ‘पद्मश्री’; संगमनेरसह अहिल्यानगर जिल्ह्यात आनंदोत्सव

May 25, 2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांची मोठी घोषणा: माजी सैनिक समितीसाठी थोरात कारखान्याची ४२ गुंठे जागा; संगमनेरमध्ये उभारणार राज्यातील सर्वात सुंदर स्वातंत्र्य सैनिक स्मारक

By अनंत पांगारकरJuly 26, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: स्वातंत्र्यपूर्व व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर झालेल्या प्रत्येक लढाईमध्ये भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य…

रविवार विशेष लेख — हट्टी मोदींचे गर्वहरण!

July 26, 2026

आज, रविवार २६ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 26, 2026

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याने केंद्रातील गर्विष्ठ सरकारला तरुणाईने नमवले; डॉ. जयश्रीताई थोरात यांचा घणाघात, संगमनेर बस स्थानकावर काँग्रेस आणि पुरोगामी संघटनांचा फटाक्यांची आतिषबाजी करत जल्लोष

July 25, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.