Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर विधानसभा मतदार संघात इतके टक्के झाले मतदान!
निवडणूक

संगमनेर विधानसभा मतदार संघात इतके टक्के झाले मतदान!

अंतिम आकडेवारीकडे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/11/2024Updated:20/11/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २० नोव्हेंबर 

संगमनेर विधानसभा मतदारसंघ बुधवारी झालेल्या मतदानात सरासरी ७४.५८ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली. अंतिम आकडेवारी येण्यास उशीर लागणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. संध्याकाळी मतदानाची वेळ संपण्यापूर्वी काही मतदार केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या.

संगमनेर विधानसभा मतदारसंघातील राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात सलगपणे नवव्यांदा निवडणूक लढवत आहे. या मतदारसंघातून नगर दक्षिणचे माजी खासदार सुजय विखे इच्छुक होते. मात्र त्यांना भारतीय जनता पक्षाने संधी दिली नाही तसेच जागा वाटपात ही जागा शिवसेना शिंदे गटाला गेल्यानंतर या जागेवर विखे समर्थक असलेल्या अमोल खताळ यांना उमेदवारी देण्यात आली होती. या दोघांमध्ये प्रमुख लढत झाली असली तरी थोरात यांच्यासाठी ही निवडणूक एकतर्फी असल्याचे म्हटले जात असून या निवडणुकीत थोरात यांचे मताधिक्य किती राहते याची उत्सुकता आहे.

थोरात खताळ यांच्या व्यतिरिक्त या मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून अजीज ओहरा, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून योगेश सूर्यवंशी यांच्यासह एकूण १३ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते.

सकाळी पहिला दोन तासात नऊ वाजेपर्यंत या मतदारसंघात ६.९४, सकाळी ११ वाजेपर्यंत २०.६५, दुपारी १ वाजेपर्यंत ३४.९३, दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.६० तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ६४.१३, संध्याकाळी सहा वाजेपर्यंत ७४.५७ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली होती. अद्याप अंतिम आकडेवारी समोर आली नसून ती काही वेळातच समोर येईल.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात असलेल्या २,८९,१७४ मतदारांपैकी संध्याकाळी सहा वाजेपर्यंत २,१५,६४७ मतदारांनी मतदान केले. त्यात १,१३,१४५ पुरुष तर १,०२,४०२ महिला मतदारांचा समावेश आहे.

 

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,200
मतदान आकडेवारी विधानसभा निवडणूक संगमनेर विधानसभा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

By Annant Ppangarkar11/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने…

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.