Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » भाजपच्या या कारस्थानाला राज्यातील जनता मतदानातून सणसणीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही – महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचे वक्तव्य
निवडणूक

भाजपच्या या कारस्थानाला राज्यातील जनता मतदानातून सणसणीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही – महाविकास आघाडीच्या बड्या नेत्याचे वक्तव्य

काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांचे ट्विट
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/11/2024Updated:21/11/2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

बुधवार, २० नोव्हेंबर 

विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून कट कारस्थाने रचून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

यासाठी एका प्रकरणातील आरोपीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून प्रोजेक्ट करून त्याच्या तोंडून खोटे नाटे आरोप करवून घेतले जात आहेत. व त्या आधारे भाजप नेते माध्यमांसमोर जाऊन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले व राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्याविरोधात बेफामपणे खोटे आरोप करत आहेत.

महाराष्ट्रातील जनतेला भाजपच्या या कट कारस्थानाची आणि कपटनितीची पूर्ण कल्पना आहे. त्यामुळे हे असले उद्योग करून भाजपला आपला पराभव टाळता येणार नाही.

भाजपच्या या कारस्थानाला राज्यातील सुज्ञ जनता आज मतदानातून सणसणीत उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही.

विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव निश्चित असल्याने भाजपाकडून कट कारस्थाने रचून महाविकास आघाडीला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरु आहे.

यासाठी एका प्रकरणातील आरोपीला माजी आयपीएस अधिकारी म्हणून प्रोजेक्ट करून त्याच्या तोंडून खोटे नाटे आरोप करवून घेतले जात आहेत. व त्या आधारे भाजप नेते…

— Balasaheb Thorat (@bb_thorat) November 20, 2024

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 959
काँग्रेस बाळासाहेब थोरात भाजप
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागातील कायदा व सुव्यवस्था अबाधित…

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.