Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

July 25, 2026

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मतदानात मोठी वाढ, अंतिम आकडेवारी आली समोर… संगमनेरमध्ये झाले इतके मतदान
निवडणूक

मतदानात मोठी वाढ, अंतिम आकडेवारी आली समोर… संगमनेरमध्ये झाले इतके मतदान

गुरुवारी रात्री उशिरा आकडेवारी समोर
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरNovember 21, 2024Updated:November 22, 2024No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

गुरुवार २१ नोव्हेंबर – संगमनेर 

बुधवारी झालेल्या विधानसभा निवडणुकीसाठी संगमनेर विधानसभा मतदार संघात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी समोर आली आहे. गुरुवारी संध्याकाळी समोर आलेल्या या आकडेवारीत संगमनेरमध्ये ७५.१९ टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली आहे.

राज्याचे माजी मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात या विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात मोठी वाढ झाली आहे.

संगमनेर विधानसभा मतदारसंघात १,४८२८४ (पुरुष), १,४०,८८९ (महिला) व १ (अन्य) असे एकूण २,८९,१७४ इतके मतदान होते त्यापैकी बुधवारी झालेल्या मतदानानंतर १,१४१८२ (पुरुष), १,०३,२५० (महिला) व ० (अन्य) अशा एकूण २,१७,४३२ इतक्या मतदारांनी मतदान केल्याचे समोर आले आहे. मतदार संघातील या मतदानाची टक्केवारी ७५.१९% इतके राहिली आहे.

महाविकास आघाडीचे बाळासाहेब थोरात आणि महायुतीचे अमोल खताळ यांच्यात प्रमुख लढत झाली असून शनिवारी मतमोजणी होणार असून या मतदारसंघाचा नवा लोकप्रतिनिधी समोर येणार आहे. थोरात आणि खताळ यांच्यासह एकूण १३ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या सर्वांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 15,315
मतदान आकडेवारी विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

May 25, 2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

May 4, 2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

April 16, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

कचरा वेचण्याच्या बहाण्याने ‘रेकी’; बंद घरे गाठून घरफोडी करणाऱ्या दोन महिला जेरबंद

By अनंत पांगारकरJuly 25, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, आळेफाटा: हातात प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या आणि पोती धरून कचरा गोळा करण्याचा…

आज, शनिवार २५ जुलै २०२६ – कसा असेल तुमचा आजचा दिवस जाणून घ्या

July 25, 2026

संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये उद्या तक्रार निवारण दिनाचे आयोजन

July 24, 2026

संघटित गुन्हेगारीविरोधात मोठे पाऊल; गोवंश तस्करीप्रकरणी ‘बीएनएस’ कलम १११ अन्वये दोघांवर पहिली मोठी कारवाई संगमनेरात

July 24, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.