Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

09/09/2026

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » असे आहेत राज्यातील नवे आमदार… बघा कोणत्या मतदार संघातून कोन विजयी झाले 
निवडणूक

असे आहेत राज्यातील नवे आमदार… बघा कोणत्या मतदार संघातून कोन विजयी झाले 

अनेक दिग्गजांचा पराभव करत नवे चेहरे दिसणार सभागृहात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/11/2024Updated:24/11/2024No Comments8 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई

राज्यात विधानसभा निवडणूक पार पडली आहे. शनिवारी विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला असून राज्यात २८८ पैकी २३५ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी झाले आहे तर ४९ जागांवर महाविकास आघाडीला यश मिळाले असून अन्य ०४ जागांवर इतरांचा विजय झाला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेला १४५ सदस्यांचा आकडा गाठण्यात महायुतीला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे राज्यात महायुतीचे सरकार सत्तेवर येत असून मुख्यमंत्री कोण होणार याची उत्सुकता लागली आहे.

महाराष्ट्राचे हे आहे २८८ नवे आमदार

1) अक्कलकुवा- आमश्या पाडवी (शिवसेना)

2) शहादा-राजेश पाडवी (भाजपा)

3) नंदुरबार-विजयकुमार गावीत (भाजपा)

4) नवापुर-शिरीषकुमार नाईक (काँग्रेस)

5) साक्री-मंजुळा गावीत (शिवसेना)

6) धुळे ग्रामीण-राघवेंद्र पाटील(भाजपा)

7) धुळे शहर-अनुप अग्रवाल (भाजपा)

8) सिंदखेडा-जयकुमार रावल (भाजपा)

9) शिरपूर-काशीराम पावरा (भाजपा)

10) चोपडा-चंद्रकांत सोनावणे (शिवसेना)

11) रावेर-अमोल जावळे (भाजपा)

12) भुसावळ-संजय सावकारे (भाजपा)

13) जळगाव शहर-सुरेश भोळे (भाजपा)

14) जळगाव ग्रामीण-गुलाबराव पाटील (शिवसेना)

15) अमळनेर-अनिल पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

16) एरंडोल-अमोल पाटील (शिवसेना)

17) चाळीसगाव- मंगेश चव्हाण (भाजपा)

18) पाचोरा-किशोर पाटील (शिवसेना)

19) जामनेर-गिरीश महाजन (भाजपा)

20) मुक्ताईनगर- चंद्रकांत पाटील (शिवसेना)

21) मलकापुर-चैनसुख संचेती (भाजपा)

22) बुलढाणा-संजय गायकवाड (शिवसेना)

23) चिखली-श्वेता महाले (भाजपा)

24) सिंदखेडराजा-मनोज कायंदे (राष्ट्रवादी काँग्रेस)

25) मेहकर-सिद्धार्थ खरात (शिवसेना – यूबीटी)

26 खामगाव-आकाश फुंडकर (भाजपा)

27 जळगाव (जामोद)-संजय कुटे (भाजपा)

28 अकोट-प्रकाश भारसाकळे (भाजपा)

29 बाळापूर-नितीन देशमुख (शिवसेना- यूबीटी)

30 अकोला पश्चिम-साजिद खान पठाण (काँग्रेस)

31 अकोला पूर्व-रणधीर सावरकर (भाजपा)

32 मूर्तिझापूर-हरिश पिंपळे (भाजपा)

33 रिसोड-अमित झनक (काँग्रेस)

34 वाशिम-श्याम खोडे (भाजपा)

35 कारंजा-सई डहाके (भाजपा)

36 धामणगाव रेल्वे-प्रताप अडसड (भाजपा)

37 बडनेरा-रवी राणा (महायुती)

38 अमरावती-सुलभा खोडके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

39 तिवसा-राजेश वानखेडे (भाजपा)

40 दर्यापूर-गजानन लवटे (शिवसेना – यूबीटी)

41 मेळघाट-केवलराम काळे (भाजपा)

42 अचलपूर-प्रवीण तायडे (भाजपा)

43 मोर्शी-उमेश यावलकर (भाजपा)

44 आर्वी-सुमित वानखेडे (भाजपा)

45 देवळी-राजेश बकाने (भाजपा)

46 हिंघणघाट-समीर कुणावार (भाजपा)

47 वर्धा- पंकज भोयर (भाजपा)

48 काटोल-चरनसिंग ठाकूर (भाजपा)

49 सावनेर-आशीष देशमुख (भाजपा)

50 हिंगणा-समीर मेघे (भाजपा)

51 उमरेड-संजय मेश्राम (काँग्रेस)

52 नागपूर दक्षिण पश्चिम- देवेंद्र फडणवीस (भाजपा)

53 नागपूर दक्षिण-मोहन मते (भाजपा)

54 नागपूर पूर्व- कृष्णा खोपडे (भाजपा)

55 नागपूर मध्य-प्रवीण दटके (भाजपा)

56 नागपूर पश्चिम-विकास ठाकरे (काँग्रेस)

57 नागपूर उत्तर – नितीन राऊत (काँग्रेस)

58 कामठी-चंद्रशेखर बावनकुळे (भाजपा)

59 रामटेक-आशीष जैस्वाल (शिवसेना)

60 तुमसर-राजू कारेमोरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

61 भंडारा-नरेंद्र भोंडेकर (शिवसेना)

62 साकोली-नानाभाऊ पटोले (काँग्रेस)

63 अ. मोरगाव- राजकुमार बडोले (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

64 तिरोरा-विजय रहांगडाले (भाजपा)

65 गोंदिया-विनोद अग्रवाल (भाजपा)

66 आमगाव-संजय पुरम (भाजपा)

67 आरमोरी-रामदास मेश्राम (काँग्रेस)

68 गडचिरोली-मिलिंद नरोटे (भाजपा)

69 अहेरी-धर्मरावबाबा आत्राम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

70 राजुरा-देवराव भोंगले (भाजपा)

71 चंद्रपूर-किशोर जोरगेवार (भाजपा)

72 बल्लारपूर-सुधीर मुनगंटीवार (भाजपा)

73 ब्रह्मपूरी-विजय वडेट्टीवार (काँग्रेस)

74 चिमुर-बंटी भांगडिया (भाजपा)

75 वरोरा-करण देवतळे (भाजपा)

76 वणी-संजय दरेकर (शिवसेना – यूबीटी)

77 राळेगाव-अशोक उइके (भाजपा)

78 यवतमाळ-अनिल मंगूळकर (काँग्रेस)

79 दिग्रस-संजय राठोड (शिवसेना)

80 आर्णी-राजू तोडसांब (भाजपा)

81 पुसद-इंद्रनील नाईक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

82 उमरखेड-किशन वानखेडे (भाजपा)

83 किनवट-भीमराव केराम (भाजपा)

84 हदगाव-संभाजी कोहळीकर (शिवसेना)

85 भोकर-श्रीजया चव्हाण (भाजपा)

86 नांदेड उत्तर-बालाजी कल्याणकर (शिवसेना)

87 नांदेड दक्षिण – आनंद तिडके (शिवसेना)

88 लोहा-प्रताप चिखलीकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

89 नायगाव-राजेश पवार (भाजपा)

90 देगलूर-जितेश अंतापूरकर (भाजपा)

91 मुखेड-तुषार राठोड (भाजपा)

92 बसमत-चंद्रकांत नवघरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

93 कळमनूरी-संतोष बांगर (शिवसेना)

94 हिंगोली-तानाजी मुटकुळे (भाजपा)

95 जिंतूर-मेघना बोर्डीकर (भाजपा)

96 परभणी-राहुल पाटील (शिवसेना- यूबीटी)

97 गंगाखेड-रत्नाकर गुट्टे (महायुती)

98 पाथरी-राजेश विटेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

99 परतूर-बबन लोणीकर (भाजपा)

100 घनसावंगी-हिकमत उढाण (शिवसेना)

101 जालना-अर्जुन खोतकर (शिवसेना)

102 बदनापूर-नारायण कुचे (भाजपा)

103 भोकरदण-संतोष दानवे (भाजपा)

104 सिल्लोड-अब्दुल सत्तार (शिवसेना)

105 कन्नड-संजना जाधव (शिवसेना)

106 फुलंब्री-अनुराधा चव्हाण (भाजपा)

107 औरंगाबाद मध्य-प्रदीप जैस्वाल (शिवसेना)

108 औरंगाबाद पश्चिम-संजय शिरसाट (शिवसेना)

109 औरंगाबाद पूर्व-अतुल सावे (भाजपा)

110 पैठण-विलास भुमरे (शिवसेना)

111 गंगापूर-प्रशांत बंब (भाजपा)

112 वैजापूर-रमेश बोरनारे (शिवसेना)

113 नांदगाव-सुहास कांदे (शिवसेना)

114 मालेगाव मध्य-मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल (एमआयएम)

115 मालेगाव बाह्य-दादाजी भुसे (शिवसेना)

116 बागलाण-दिलीप बोरसे (भाजपा)

117 कळवण-नितीन पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

118 चांदवड-राहुल आहेर (भाजपा)

119 येवला-छगन भुजबळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

120 सिन्नर-माणिकराव कोकाटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

121 निफाड-दिलीप बनकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

122 दिंडोरी-नरहरी झिरवळ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

123 नाशिक पूर्व- राहुल ढिकाले (भाजपा)

124 नाशिक मध्य-देवयानी फरांदे (भाजपा)

125 नाशिक पश्चिम-सीमा हिरे (भाजपा)

126 देवळाली-सरोज अहिरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

127 इगतपुरी-हिरामण खोसकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

128 डहाणू-विनोद निकोले (भारतीय कम्युनिस्ट पक्ष)

129 विक्रमगड-हरिश्चंद्र भोये (भाजपा)

130 पालघर-राजेंद्र गावीत (शिवसेना)

131 बोईसर-विलास तरे (शिवसेना)

132 नालासोपारा- राजन नाईक (भाजपा)

133 वसई-स्नेहा दुबे (भाजपा)

134 भिवंडी ग्रामीण-शांताराम मोरे (शिवसेना)

135 शहापूर-दौलत दरोडा (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

136 भिवंडी पश्चिम-महेश चौघुले (भाजपा)

137 भिवंडी पूर्व- रईस शेख (समाजवादी पक्ष)

138 कल्याण पश्चिम-विश्वनाथ भोईर (शिवसेना)

139 मुरबाड-किसन कथोरे (भाजपा)

140 अंबरनाथ बालाजी किणीकर (शिवसेना)

141 उल्हासनगर कुमार आयलानी (भाजपा)

142 कल्याण पूर्व सुलभा गायकवाड (भाजपा)

143 डोंबिवली-रवींद्र चव्हाण (भाजपा)

144 कल्याण ग्रामीण-राजेश मोरे (शिवसेना)

145 मीरा भाईंदर – नरेंद्र मेहता (भाजपा)

146 ओवळा माजीवाडा-प्रताप सरनाईक (शिवसेना)

147 कोपरी पाचपाखडी-एकनाथ शिंदे (शिवसेना)

148 ठाणे-संजय केळकर (भाजपा)

149 मुंब्रा कळवा- जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी – एसपी)

150 ऐरोली-गणेश नाईक (भाजपा)

151 बेलापूर-मंदा म्हात्रे (भाजपा)

152 बोरिवली-संजय उपाध्याय (भाजपा)

153 दहिसर-मनीषा चौधरी (भाजपा)

154 मागाठाणे-प्रकाश सुर्वे (शिवसेना)

155 मुलुंड-मिहिर कोटेचा (भाजपा)

156 विक्रोळी- सुनील राऊत (शिवसेना- यूबीटी)

157 भांडुप पश्चिम- अशोक पाटील (शिवसेना)

158 जोगेश्वरी पूर्व- अनंत (बाळा) नर (शिवसेना- यूबीटी)

159 दिंडोशी- सुनील प्रभू (शिवसेना- यूबीटी)

160 कांदिवली पूर्व- अतुल भातखळकर (भाजपा)

161 चारकोप- योगेश सागर (भाजपा)

162 मालाड पश्चिम- अस्लम शेख (काँग्रेस)

163 गोरेगाव- विद्या ठाकूर (भाजपा)

164 वर्सोवा- हरून खान (शिवसेना- यूबीटी)

165 अंधेरी पश्चिम- अमित साटम (भाजपा)

166 अंधेरी पूर्व- मुरजी पटेल (शिवसेना)

167 विर्ले पार्ले- पराग अळवणी (भाजपा)

168 चांदिवली- दिलीप लांडे (शिवसेना)

169 घाटकोपर प.-राम कदम (भाजपा)

170 घाटकोपर पूर्व- पराग शाह (भाजपा)

171 मानखुर्द शिवाजी नगर- अबू आझमी (समाजवादी पक्ष)

172 अणुशक्ती नगर- सना मलिक (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

173 चेंबूर- तुकाराम काते (शिवसेना)

174 कुर्ला- मंगेश कुडाळकर (शिवसेना)

175 कलिना- संजय पोतनीस (शिवसेना- यूबीटी)

176 वांद्रे पूर्व- वरुण सरदेसाई (शिवसेना- यूबीटी)

177 वांद्रे पश्चिम आशीष शेलार (भाजपा)

178 धारावी- ज्योति गायकवाड (काँग्रेस)

179 सायन कोळीवाडा- कॅप्टन तामीळ सेल्वन (भाजपा)

180 वडाळा- कालिदास कोळंबकर (भाजपा)

181 माहीम- महेश सावंत (शिवसेना- यूबीटी)

182 वरळी- आदित्य ठाकरे (शिवसेना- यूबीटी)

183 शिवडी- अजय चौधरी (शिवसेना- यूबीटी)

184 भायखळा- मनोज जामसुतकर (शिवसेना- यूबीटी)

185 मलबार हिल-मंगलप्रभात लोढा (भाजपा)

186 मुंबादेवी- अमिन पटेल (काँग्रेस)

187 कुलाबा- राहुल नार्वेकर (भाजपा)

188 पनवेल- प्रशांत ठाकूर (भाजपा)

189 कर्जत- महेंद्र थोरवे (शिवसेना)

190 उरण- महेश बालदी (भाजपा)

191 पेण-रवींद्र पाटील (भाजपा)

192 अलिबाग-महेंद्र दळवी (शिवसेना)

193 श्रीवर्धन- अदिती तटकरे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

194 महाड- भरत गोगावले (शिवसेना)

195 जुन्नर- शरद सोनवणे (अपक्ष)

196 आंबेगाव- दिलीप वळसे पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

197 खेड आळंदी- बाबाजी काळे (शिवसेना- यूबीटी)

198 शिरूर- ज्ञानेश्वर कटके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

199 दौंड- राहुल कुल (भाजपा)

200 इंदापूर- दत्तात्रय भरणे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

201 बारामती- अजित पवार (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

202 पुरंदर- विजय शिवतरे (शिवसेना)

203 भोर- शंकर मांडेकर (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

204 मावळ- सुनील शेळके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

205 चिंचवड- शंकर जगताप (भाजपा)

206 पिंपरी- अण्णा बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

207 भोसरी- महेश लांडगे (भाजपा)

208 वडगाव शेरी- बापूसाहेब पठारे (राष्ट्रवादी – एसपी)

209 शिवाजी नगर- सिद्धार्थ शिरोळे (भाजपा)

210 कोथरूड- चंद्रकांत पाटील (भाजपा)

211 खडकवासला-भीमराव तापकिर (भाजपा)

212 पर्वती- माधुरी मिसाळ (भाजपा)

213 हडपसर- चेतन तुपे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

214 पुणे कँटोनमेंट- सुनील कांबळे (भाजपा)

215 कसबा पेठ- हेमंत रासने (भाजपा)

216 अकोले- किरण लहामटे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

217 संगमनेर- अमोल खताळ (शिवसेना)

218 शिर्डी- राधाकृष्ण विखे पाटील (भाजपा)

219 कोपरगाव- आशुतोष काळे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

220 श्रीरामपूर- हेमंत ओगळे (काँग्रेस)

221 नेवासा- विठ्ठल लंघे (शिवसेना)

222 शेवगाव- मोनिका राजळे (भाजपा)

223 राहुरी- शिवाजी भानुदास कर्डिले (भाजपा)

224 पारनेर- काशिनाथ दाते (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

225 अहमदनगर शहर- संग्राम जगताप (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

226 श्रीगोंदा- बबनराव पाचपुते, (भाजपा)

227 कर्जत जामखेड- रोहित पवार (राष्ट्रवादी – एसपी)

228 गेवराई- विजयसिंह पंडित (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

229 माजलगाव- प्रकाश सोळंके (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

230 बीड- संदीप क्षीरसागर (राष्ट्रवादी – एसपी)

231 आष्टी- सुरेश धस (भाजपा)

232 केज- नमिता मुंदडा (भाजपा)

233 परळी- धनंजय मुंडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

234 लातूर ग्रामीण- रमेश कराड (भाजपा)

235 लातूर शहर- अमित देशमुख (कॉँग्रेस)

236 अहमदपूर- बाबासाहेब पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

237 उदगीर- संजय बनसोडे (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

238 निलंगा- संभाजी पाटील निलंगेकर (भाजपा)

239 औसा- अभिमन्यू पवार (भाजपा)

240 उमरगा- प्रवीण वीरभद्रय्या स्वामी (शिवसेना- यूबीटी)

241 तुळजापूर- राणाजगजितसिंह पाटील (भाजपा)

242 उस्मानाबाद कैलास पाटील (शिवसेना- यूबीटी)

243 परांडा- तानाजी सावंत (शिवसेना)

244 करमाळा- नारायण पाटील (राष्ट्रवादी – एसपी)

245 माढा- अभिजीत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)

246 बार्शी- दिलीप सोपल (शिवसेना- यूबीटी)

247 मोहोळ- राजू खरे (राष्ट्रवादी – एसपी)

248 सोलापूर शहर उत्तर- विजय देशमुख (भाजपा)

249 सोलापूर शहर म.-देवेंद्र कोठे (भाजपा)

250 अक्कलकोट -सचिन कल्याणशेट्टी (भाजपा)

251 सोलापूर दक्षिण- सुभाष देशमुख (भाजपा)

252 पंढरपूर- औताडे समाधान महादेव (भाजपा)

253 सांगोले- बाबासाहेब देशमुख (अपक्ष)

254 माळशिरस-उत्तम जानकर (राष्ट्रवादी – एसपी)

255 फलटण- सचिन पाटील (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

256 वाई- मकरंद जाधव(राष्ट्रवादी कॉँग्रेस)

257 कोरेगाव- महेश शिंदे (शिवसेना)

258 माण- जयकुमार गोरे (भाजपा)

259 कराड उत्तर- मनोज घोरपडे (भाजपा)

260 कराड दक्षिण-अतुल भोसले (भाजपा)

261 पाटण- शंभुराज देसाई (शिवसेना)

262 सातारा- शिवेंद्रराजे भोसले (भाजपा)

263 दापोली- योगेश कदम (शिवसेना)

264 गुहागर- भास्कर जाधव (शिवसेना- यूबीटी)

265 चिपळूण- शेखर निकम (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

266 रत्नागिरी- उदय सामंत (शिवसेना)

267 राजापूर- किरण सामंत (शिवसेना)

268 कणकवली- नीतेश राणे (भाजपा)

269 कुडाळ- निलेश राणे (शिवसेना)

270 सावंतवाडी- दीपक केसरकर (शिवसेना)

271 चंदगड- शिवाजी पाटील (अपक्ष)

272 राधानगरी- प्रकाश आबिटकर (शिवसेना)

273 कागल- हसन मुश्रीफ (राष्ट्रवादी कॉँग्रेस)

274 कोल्हापूर दक्षिण- अमल महाडीक (भाजपा)

275 करवीर- चंद्रदीप नरके (शिवसेना)

276 कोल्हापूर उत्तर- राजेश क्षीरसागर (शिवसेना)

277 शाहूवाडी- विनय कोरे (जनसुराज्य)

278 हातकणंगले- अशोकराव माने (शिवसेना)

279 इचलकरंजी- राहुल प्रकाश अवाडे (भाजपा)

280 शिरोळ- राजेंद्र पाटील (राजर्षी शाहू विकास आघाडी)

281 मिर

ज- सुरेश खाडे (भाजपा)

282 सांगली- सुधीर गाडगीळ (भाजपा)

283 इस्लामपूर- जयंत पाटील (राष्ट्रवादी – एसपी)

284 शिराळा- सत्यजीत देशमुख (भाजपा)

285 पलूस कडेगाव- विश्वजित कदम (काँग्रेस)

286 खानापूर- सुहास बाबर (शिवसेना)

287 तासगाव- रोहित पाटील (राष्ट्रवादी – एसपी)

288 जत- गोपीचंद पडळकर (भाजपा)

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,442
मतदार संघ आणि आमदार विजयी आमदार विधानसभा निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आंदोलनाची हवा काढण्यासाठीच मुख्यमंत्र्यांची भेट? : अमोल शेलकर यांचा घणाघात, पालकमंत्री व लोकप्रतिनिधींवर संगमनेरच्या हक्काची रेल्वे हिरावल्याचा थेट आरोप; कागदपत्रे सार्वजनिक करण्याचे आव्हान

By Annant Ppangarkar09/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT…

गणेश विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पाणी सोडण्यासंदर्भात नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

09/09/2026

संगमनेर शहरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी: खड्डेमुक्त रस्ते आणि मंडळांच्या समस्या सोडवण्यावर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांचा भर

09/09/2026

सोशल मीडिया रिल्सच्या प्रभावापासून दूर राहून तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपावे : सुनील कडलग

09/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.