Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अनपेक्षित पराभवानंतर प्रथमत:च माजी मंत्री बाळासाहेब थोरात साधणार संगमनेरकरांशी संवाद, मंगळवारी स्नेहसंवाद मेळावा
राजकारण

अनपेक्षित पराभवानंतर प्रथमत:च माजी मंत्री बाळासाहेब थोरात साधणार संगमनेरकरांशी संवाद, मंगळवारी स्नेहसंवाद मेळावा

पराभवासंदर्भात थोरात काय बोलणार याकडे राज्याचे लक्ष
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar02/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

सोमवार, ०२ डिसेंबर – संगमनेर 

तब्बल चार दशके संगमनेरकरांचे लोकप्रतिनिधी व करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत अनपेक्षित पराभव झाला आहे. त्यानंतर विविध पद्धतीने पराभवाचे विश्लेषण होत असतानाच आता मंगळवारी (३ डिसेंबर) प्रथमत:च स्नेहसंवाद मेळाव्याच्या माध्यमातून बाळासाहेब थोरात संगमनेरकरांशी संवाद साधणार आहे. या मेळाव्यात थोरात काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे.

येथे होणार – थोरात यांच्या यशोधन संपर्क कार्यालयालगतच्या पटांगणात मंगळवारी दुपारी तीन वाजता महाविकास आघाडीतील पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह थोरात यांच्यावर विशेष स्नेह असलेल्या राज्यातील प्रमुखांच्या उपस्थितीत हा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला असल्याची माहिती माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी दिली आहे.

डॉ. तांबे म्हणाले, विधानसभेचा एकूण राज्यातील आणि संगमनेर तालुक्याचा निकाल हा अनाकलनीय व अनपेक्षित आहे. यामुळे संगमनेर तालुक्यातील नागरिक व कार्यकर्त्यांमध्ये मोठी हळहळ निर्माण झाली आहे. राज्यभरामध्येही हीच परिस्थिती आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या कामातून संगमनेर तालुका उभा केला आहे. सुसंस्कृत राजकारणाची पद्धत निर्माण केली आहे. तालुक्यात कार्यकर्त्यांचे मोठे जाळे आहे. प्रत्येक गावात वाडी-वस्तीवर विकासाची काम केली आहे.

अनपेक्षित पराभव – याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हा लोकनेते थोरात यांनी पूर्ण करून दुष्काळी भागातील जनतेला पाणी दिले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ऐतिहासिक ठेवा ठरला असून संगमनेर शहरात हायटेक बस स्थानक, विविध वैभवशाली इमारती, बायपास व तालुक्यात अनेक मोठमोठे विकासाची कामे त्यांनी केली आहे. याचबरोबर ग्रामीण विकासातून प्रगती साधताना तालुक्याची बाजारपेठ समृद्ध केली आहे. तालुका हा परिवार मानून प्रत्येकाच्या सु:ख दुःखात ते नेहमी सहभागी राहिले. अशा लोकनेत्याचा पराभव अनपेक्षित असल्याचे ते म्हणाले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,687
बाळासाहेब थोरात सुधीर तांबे स्नेहसंवाद मेळावा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

राजहंस हा गुणवत्तेचा आणि विश्वासाचा अस्सल ब्रँड: माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अवघ्या १५०० लिटर दुधापासून सुरू झालेला संगमनेर तालुका सहकारी…

१८ व्या संगमनेर फेस्टिवलचे दिमाखदार उद्घाटन; समीर चौगुलेंच्या ‘सम्या-सम्या मैफिलीत माझ्या’ने संगमनेरकर मनमुराद हसले

17/09/2026

आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून ‘महावादन’चा जल्लोष; संगमनेर दुमदुमले!

17/09/2026

काळाची गरज ओळखून धाडसी दूरदृष्टीचे आणि शेतकरी हिताचे निर्णय घेणे आपली सामूहिक जबाबदारी; बाळासाहेब थोरात यांचे प्रतिपादन

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.