Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

August 2, 2026

‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

August 2, 2026

संगमनेर शहरात बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघडकीस; ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार

August 2, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या पतीने आधी पत्नीकडे पंधरा लाख रुपये मागितले, मग बॉससोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगितले; पुढे घडलं असं काही…
गुन्हेगारी

सॉफ्टवेअर इंजिनीयर असलेल्या पतीने आधी पत्नीकडे पंधरा लाख रुपये मागितले, मग बॉससोबत शरीर संबंध ठेवण्यास सांगितले; पुढे घडलं असं काही…

सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कल्याण पश्चिमेला तो राहातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणीबरोबर त्याचा जानेवारी २०२४ मध्ये विवाह झाला होता.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरDecember 24, 2024Updated:December 24, 2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मंगळवार, २४ डिसेंबर 

एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आपल्या पत्नीसोबत केलेल्या विचित्र कृत्यामुळे पती-पत्नीच्या नात्याला तडा गेला आहे. पतीच्या विचित्र मागण्या आणि नको त्या गोष्टीसाठी केलेली जबरदस्ती आणि त्याही पुढे जात ओलांडलेल्या सर्वच मर्यादांमुळे कल्याणमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली.

सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कल्याण पश्चिमेला तो राहातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणीबरोबर त्याचा जानेवारी २०२४ मध्ये विवाह झाला होता. हा त्याचा दुसरा विवाह होता. लग्नानंतर तो दुसऱ्या पत्नी बरोबर कल्याणमध्ये राहत होता. लग्नाला दोन तीन महिने झाल्यानंतर सोहेल हा आपले रंग दाखवू लागला. तो पत्नीला त्रास देवू लागला. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी त्याने पत्नीकडे माहेरून पंधरा लाख रुपये आणण्याची मागणी केली. पंधरा लाख रुपये तिला दिल्यानंतर माझी सुटका होईल असं तो त्याच्या दुसऱ्या बायकोला सांगत होता.

यावरच सोहेल थांबला नाही. एक दिवस तर त्याने सर्व मर्यादाच ओलांडल्या. त्याच्या ऑफीसची पार्टी होती. त्या पार्टीत तू चल असा आग्रह त्याने पत्नीला केला. तेवढेच नाही तर या पार्टीत तू माझ्या बॉसबरोबर शरिरसंबध ठेव असा दबाव टाकू लागला. यावरून त्याने तिली मारहाणही केली. आपले ती ऐकत नाही. सर्व गोष्टींना नकार देते. याचा राग त्याला आला. त्याने कोणताही मागचा पुढचा विचार न करता पत्नीला तिथेच तिन तलाक देवून टाकला.

या घटनेनं पत्नी हादरून गेली. त्यानंतर त्याने पत्नीला घराबाहेर काढले. त्याने सांगितलेल्या नको त्या गोष्टी करण्यास तिने ठाम नकार दिला होता. आपल्यावर अन्याय होत आहे. आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे. हे सर्व सहन करण्या पलिकडे गेल्याने, तिने तातडीने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसात धाव घेतली. पत्नीला तीन तलाक देणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर सोहेल शेख याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. तीन तलाकचा प्रकार कल्याणमध्ये घडल्याने सर्वच जण हादरून गेले आहे. शिवाय सोहेल याच्या या अशाच वर्तवणुकीमुळे त्याची पहिली पत्नीही त्याला सोडून गेल्याचे बोलले जात आहे. पहिल्या पत्नीपासून दुर झाल्यानंतर त्याने घटस्फोटाआधीच दुसरे लग्न केले होते. पण तेही टिकले नाही.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 12,286
तलाक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

August 2, 2026

संगमनेर शहरात बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघडकीस; ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार

August 2, 2026

अवैध गांजा विक्रीचा प्रयत्न संगमनेर शहर पोलिसांकडून उधळला; २.३४ लाखांच्या मुद्देमालासह तिघे अटकेत

August 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

पर्यटकांच्या भरधाव स्कॉर्पिओच्या धडकेत आरुषी कर्पे या विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू

By अनंत पांगारकरAugust 2, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर:  कोल्हार-घोटी राज्यमार्गावरील सातवा मैल येथे रविवारी सकाळी अपघात घडला आहे.…

‘गोरी’ क्रीमच संगमनेर कनेक्शन उघड; पाकिस्तानी सौंदर्यप्रसाधनांचा साठा जप्त, दुकानदार ताब्यात

August 2, 2026

संगमनेर शहरात बेकायदेशीर गोमांस वाहतूक उघडकीस; ६ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त, आरोपी पसार

August 2, 2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

August 2, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.