Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

13/09/2026

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बड्या नेत्याच्या सांगण्यावर आरोपीचे नाव वगळणे पडले महागात, पोलीस आयुक्तांनी उपनिरीक्षकाचे केले तडकाफडकी निलंबन
गुन्हेगारी

खुनाच्या प्रयत्नाच्या गुन्ह्यातून बड्या नेत्याच्या सांगण्यावर आरोपीचे नाव वगळणे पडले महागात, पोलीस आयुक्तांनी उपनिरीक्षकाचे केले तडकाफडकी निलंबन

संबंधित लोकप्रतिनिधीने पोलीस प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच पोलीस हप्ता वसुली करत असल्याचे जाहीररित्या सांगितले. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव झुगारल्याने आरोप होत असल्याचे म्हटले असल्याची माहिती समोर आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar27/12/2024No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शुक्रवार, २७ डिसेंबर

सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला केला मात्र, राजकीय बड्या नेत्याने पोलिसांवर दबाव टाकल्याने या गुन्ह्यातून सराईत आरोपीचे नाव वगळण्यात आले. सराईत आरोपीचे नाव वगळणे संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकाराची माहिती मिळतात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संबंधित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्याची आदेश देत पोलीस उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे.

रविवारी (२२ डिसेंबर) काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली यामध्ये आरोपींकडून एका व्यक्तीवर खुनी हल्ला करण्यात आला होता. एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा हल्ला केला. त्यानंतर एका बड्या राजकीय नेत्याने पोलिसांवर दबाव टाकत या सराईत गुन्हेगाराचे नाव आरोपीच्या यादीतून वगळण्यास पोलिसांना भाग पाडले.

राजकीय दबावाला बळी पडत पोलीस उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी आरोपी प्रशांत दिघे (पिंपरी-चिंचवड) याचे नाव गुन्ह्यातून वगळले असल्याची माहिती पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना समजली. त्यांनी तातडीने कारवाई करत चव्हाण यांचे निलंबन केले. तर आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले.

आरोपी प्रशांत दिघे याच्या विरोधात खून, खुनाचा प्रयत्न, हत्यार बंदी, जबरी चोरी आदी गंभीर स्वरूपाचे १९ गुन्हे दाखल आहेत. रविवारच्या घटनेत त्याचा सहभाग असून देखील आरोपीच्या यादीतून त्याचे नाव राजकीय दबावामुळे वगळण्यात आले होते.

दरम्यान संबंधित लोकप्रतिनिधीने पोलीस प्रशासनावर पक्षपातीपणाचा आरोप केला आहे. तसेच पोलीस हप्ता वसुली करत असल्याचे जाहीररित्या सांगितले. मात्र वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी राजकीय दबाव झुगारल्याने आरोप होत असल्याचे म्हटले असल्याची माहिती समोर आली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,102
गुन्हेगारी निलंबन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
पाण्याचे राजकारण

भंडारदरा धरणातून खरीप पिकांसाठी सोमवारपासून पाणी सुटणार; गणेशोत्सवात दिलासा : आमदार खताळ

By Annant Ppangarkar13/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कमी पावसामुळे संकटात सापडलेली खरीप पिके आणि आगामी गणेशोत्सवाची…

माजी मंत्री थोरात आणि डॉ. तांबे यांनी घेतली पद्मभूषण अण्णा हजारे यांची भेट; प्रकृतीची केली चौकशी

13/09/2026

गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीत कर्णकर्कश साऊंड सिस्टीम वाजवल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल; सिस्टीम जप्त करून १५ हजारांचा दंड

13/09/2026

रविवार विशेष लेख — अमृता वहिनींची मात्रा कारणी लागो!

13/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.