Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुनानकांचे विचार : मानवतेचा प्रकाश आणि समतेचा महामंत्र!

24/11/2026

ऐतिहासिक वारशाचे संवर्धन ही काळाची गरज; धर्मवीर गडाच्या इतिहासाचे जतन नव्या पिढीसाठी महत्त्वाचे : काजल जंजिरे

24/11/2026

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पणाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर; हे तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात अद्यावत नाट्यगृह असल्याचे प्रशांत दामले यांचे गौरवोद्गार

24/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » जयंती महोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली मैदानाची पाहणी; खासदार शाहू महाराज यांच्यासह विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती
महाराष्ट्र संवाद विशेष

जयंती महोत्सव कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरू, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली मैदानाची पाहणी; खासदार शाहू महाराज यांच्यासह विविध मान्यवरांची राहणार उपस्थिती

या पुरस्कार वितरण सोहळ्यात हरितक्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला, स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे व सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्काराने माजी मंत्री राजेश टोपे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/01/2025Updated:10/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (१२जानेवारी) दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधन शेजारील मैदानावर सुरू असून या तयारीची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली.

यशोधन जनसंपर्क कार्यालयाशेजारील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव असतो. यानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यासह दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

यावर्षी रविवारी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज व विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत व काँग्रेस नेते माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे व मुजफ्फर हुसेन यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यात हरितक्रांतीचे प्रणेते अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्काराने पुण्याच्या वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला, स्वातंत्र्य सेनानी भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे व सहकारातील आदर्श नेतृत्व पुरस्काराने माजी मंत्री राजेश टोपे यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

कार्यक्रमासाठी यशोधन मैदानावर ६० बाय ६० फुटाचे भव्य स्टेज उभारण्यात आले असून भव्य मंडप, साउंड सिस्टिम, एलईडी व्यवस्था, पुरुष व महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था ,पत्रकार कक्ष, प्रशस्त पार्किंग यांसह अद्यावत सुविधा करण्यात आल्या आहेत.

असा आहे पुरस्कारार्थींचा परिचय…

याचबरोबर मागील सर्व जयंती महोत्सवातील निवडक फोटोंची गॅलरी या पुरस्कार सोहळ्याचे आकर्षण ठरणार आहे. आतापर्यंत राज्यातील अनेकांना या स्मृती पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. राज्यात या पुरस्कार सोहळ्याने आपला वेगळा ठसा उमटविला असून अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार मानाचे ठरले आहे.

जयंती महोत्सव व पुरस्कार वितरण समारंभासाठी अहमदनगर जिल्हा व संगमनेर तालुक्यातील सर्व नागरिक महिला युवक पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आमदार सत्यजित तांबे, डॉ. जयश्री थोरात, अमृत उद्योग समूह व जयंती महोत्सव समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,206
जयंती महोत्सव जयश्री थोरात बाळासाहेब थोरात राजेश टोपे रावसाहेब कसबे सत्यजित तांबे स्मृती पुरस्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पणाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर; हे तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात अद्यावत नाट्यगृह असल्याचे प्रशांत दामले यांचे गौरवोद्गार

24/11/2026

संगमनेर दूध संघाच्या चेअरमनपदी रमेश गुंजाळ यांची निवड

23/11/2026

संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर- अत्याधुनिक कवी अनंत फंदी नाट्यगृहाचे सोमवारी लोकार्पण, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या उपस्थितीत सोहळा; नाटकांचे उत्पन्न दुष्काळ निधीला देणार

22/11/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
विशेष लेख

गुरुनानकांचे विचार : मानवतेचा प्रकाश आणि समतेचा महामंत्र!

By Annant Ppangarkar24/11/20260

मानवाच्या इतिहासात काही महापुरुष असे होऊन गेले, ज्यांनी केवळ धर्माची शिकवण दिली नाही, तर माणसाला…

ऐतिहासिक वारशाचे संवर्धन ही काळाची गरज; धर्मवीर गडाच्या इतिहासाचे जतन नव्या पिढीसाठी महत्त्वाचे : काजल जंजिरे

24/11/2026

कवी अनंत फंदी नाट्यगृहाच्या लोकार्पणाने संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात मोठी भर; हे तालुकास्तरावरील राज्यातील सर्वात अद्यावत नाट्यगृह असल्याचे प्रशांत दामले यांचे गौरवोद्गार

24/11/2026

लग्नाचे आमिष दाखवून १२ ते १५ वर्षे बळजबरीने अत्याचार; शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्यासह दोघा डॉक्टरांवर गुन्हा

24/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.