Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

11/09/2026

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बोकडाच्या मटणाऐवजी अन्य प्राण्याचे मटन दिल्याच्या संशयावरून हाणामारी, ऍट्रॉसिटीसह एकमेकाविरोधात गंभीर गुन्हे दाखल
गुन्हेगारी

बोकडाच्या मटणाऐवजी अन्य प्राण्याचे मटन दिल्याच्या संशयावरून हाणामारी, ऍट्रॉसिटीसह एकमेकाविरोधात गंभीर गुन्हे दाखल

घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. १५ – एका गावाहून दुसऱ्या गावी थेट मटणाचे जेवण करण्यासाठी गेलेल्या दोघा जणांनी मटन खाताना मटणाचे पीस हे बोकड मटण नसून दुसऱ्या प्राण्याचे पीस आहे, असा संशय घेतल्याने हाणामारी आणि जातीवाचक शिवीगाळ झाल्याची तक्रार झाल्यानंतर एकमेकाविरोधात ॲट्रॉसिटी आणि इतर गुन्हे दाखल करण्याची घटना घडली आहे.

संगमनेर तालुक्यातील पठार भागात असणाऱ्या साकूर येथील हॉटेल आसरा या ठिकाणी संगमनेर तालुक्यातीलच अंभोरे गावातून आदिनाथ तुकाराम मोरे (वय २४ वर्ष, धंदा मजुरी, रा. अंभोरे, ता. संगमनेर) हा मित्र केतन याच्यासमवेत आसरा हॉटेलमध्ये मटणाचे जेवण करण्यासाठी गेले होता. जेवणात दिलेले मटणाचे पीस हे बोकडाचे नसल्याचे संशय आला व त्यामुळे मित्राला उलट्या झाल्या.

या कारणावरून हॉटेल मालकाला विचारले असता हॉटेल मालक अजिज सय्यद उर्फ पिंटू मामा व अश्रफ सय्यद (दोघे रा. साकुर) यांना राग येऊन जातीवाचक शिवीगाळ करीत मारून टाकण्याची धमकी दिल्याचा फिर्यादीवरून घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

तर हॉटेलमध्ये जेवणाच्या बिलावरून वरील दोघे मोरे आणि त्यांचा मित्र केतन यांचा हॉटेल मालकाशी वाद झाला. त्यानंतर तेथील त्यांचाच एक मित्र हनुमंता सोन्नर तेथे आला आणि अजिज सय्यद उर्फ पिंटू मामा यांच्या मुलाला म्हणाला की, ‘तुम्ही त्या दोघांना सोडून द्या नाहीतर त्याचे वाईट परिणाम होतील’ अशी धमकी देऊन फोनवरून इतर आरोपींना बोलावून सर्वांनी मिळून फिर्यादीच्या हॉटेलमध्ये घुसून मारहाण करीत तोडफोड करून काउंटर मधील २ हजार रुपये काढून घेतले व सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे डीव्हीआर काढून घेतला. तसेच लोखंडी गजाच्या सहाय्याने सीसीटीव्ही कॅमेरे व हॉटेलमधील इतर साहित्याची तोडफोड केली. तसेच हॉटेलमधील कामगारांना देखील लोखंडी गजाने व लाथा बुक्क्याने जबर मारहाण करीत शिवीगाळ केली अशी फिर्याद अजीज खुदबुद्दीन सय्यद यांनी दिली आहे.

त्यावरून रोहन भरत पेंडभाजे, बाजीराव खेमनर, अक्षय येरमल, संदीप डोंगरे, ओम इघे, महेश कोळेकर, निखिल खेमनर, सागर खेमनर, सागर सोन्नर, ओम जाधव, सोपान खेमनर, प्रवीण कोळेकर, गणेश तोंडे, अक्षय दत्तात्रेय चोरमले, बंटी थोरात (सर्व राहणार साकुर तालुका संगमनेर) आणि मोरे संपूर्ण नाव माहित नाही व मोरे सोबत असलेला एक अनोळखी इसम (दोघे राहणार अंभोरे) यांच्या विरोधात घारगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,812
पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

अवैध मावा तयार करणाऱ्या कारखान्यावर एलसीबीचा छापा; १९ वर्षांच्या तरुणासह १ लाख ५ हजारांचा मुद्देमाल जप्त

10/09/2026

विशेष वृत्त राजकीय दबावातून पोलिसांची संगमनेरच्या सुरक्षेकडे पाठ; २०० कॅमेऱ्यांच्या लोकार्पण सोहळ्यावर बहिष्कारातून नागरिकांमध्ये संताप… नगरपालिकेची सुरक्षेसाठी धडपड, तर पोलीस प्रशासनाची उघड-उघड उदासीनता

08/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी

By Annant Ppangarkar11/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…

स्थानिक पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह!, संगमनेरमध्ये स्थानिक गुन्हे शाखेचा छापा; कत्तलीसाठी डांबलेली १४ गोवंशीय जनावरे मुक्त, १ लाखांचा मुद्देमाल जप्त

11/09/2026

संगमनेरमध्ये २६,५८७ रद्द मतदारांची गावनिहाय यादी जाहीर करण्याची अमोल शेलकर यांची मागणी; प्रशासनाकडे पारदर्शकता आणण्याचा आग्रह

11/09/2026

संगमनेर नगरपरिषदेच्या पथ विक्रेता तक्रार निवारण समितीवर श्रीनिवास पगडाल आणि कृष्णा वालझाडे यांची निवड

11/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.