Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

28/10/2026

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ५ लाखांची खंडणी, संगमनेरात महिलेसह तिघांवर गुन्हा; जुन्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी
गुन्हेगारी

५ लाखांची खंडणी, संगमनेरात महिलेसह तिघांवर गुन्हा; जुन्या साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून बदनामीची धमकी

सदर विवाहित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ओंकार मारूती राऊत रा. घुलेवाडी, गोविंद राम नागरे रा. नेहरू चौक व कृष्णा अजित सारडा रा. अशोक चौक, संगमनेर या तिघांविरुद्ध गु.र.नं. ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२), ३०८ (२), ३०८(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/01/2025Updated:13/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – मोहसीन खलील शेख

बदनामी करण्याच्या उद्देशाने साखरपुड्याचे जुने फोटो व्हायरल करून त्या बदल्यात पाच लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केल्या प्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कृष्णा अजित सारडा (रा. अशोक चौक) गोविंद नागरे (रा. नेहरू चौक) आणि ओंकार राऊत (रा. घुलेवाडी) अशी खंडणी मागणाऱ्या आरोपींची नावे आहेत. या तिघांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, शहरातील एक तरुणी व एका सामाजिक कार्यकर्त्याची बदनामी होईल व यामुळे वैवाहिक जिवन संपुष्टात येईल असे माहित असताना देखिल तिघा जणांनी त्यांचे जुने साखरपुड्याचे फोटो व्हायरल करून त्याबदल्यात सामाजिक कार्यकर्त्याकडे पाच लाख रुपयांची मागणी केली होती.

या प्रकाराची शहरात जोरदार चर्चा झाली. पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याने संतापलेल्या तरुणीने शहर पोलीस ठाण्यात धाव घेतली. आत्महत्या करायला निघालेल्या या पीडित महिलेसोबत अन्य महिला मोठ्या संख्येने जमा झाल्या होत्या. सदर विवाहित महिलेने शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी ओंकार मारूती राऊत रा. घुलेवाडी, गोविंद राम नागरे रा. नेहरू चौक व कृष्णा अजित सारडा रा. अशोक चौक, संगमनेर या तिघांविरुद्ध गु.र.नं. ४६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ३५६ (२), ३०८ (२), ३०८(३) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

या प्रकरणात गुन्हा दाखल झालेली कृष्णा सारडा ही महिला युट्युबवर चॅनल चालवते. खंडणी मागणाऱ्यांमध्ये तिचे नाव असल्याने शहरातील महिला पोलीस ठाण्यात जमा झाल्या. त्यानंतर या संतप्त महिला सारडा हिच्या कार्यालयावर जाब विचारण्यासाठी गेल्या असता ती तेथे त्यांना आढळून आली नाही. त्यामुळे त्या पुन्हा पोलिस ठाण्यात आल्या. सारडा हिचा यापूर्वी तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या सोबतही वाद झाला होता.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 3,143
खंडणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेरात कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या १० गोवंशीय जनावरांची सुटका; स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

27/10/2026

१० हजारांची लाच घेताना वनपालास पकडले

26/10/2026

संगमनेरात प्रवरा नदीपात्रात खाकीची जरब! टिप्परसह १५ लाखांची वाळू पकडली, दोघांवर गुन्हा दाखल

25/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगमध्ये सुदीप हासे यांना पीएच.डी.; व्यवसायाची जबाबदारी सांभाळत संशोधनात मिळवले यश

By Annant Ppangarkar28/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दैनिक युवावार्ता, युवा पॉलिप्रिंट आणि युवा उद्योग समूहाचे संचालक सुदीप किसन…

संगमनेरमध्ये दिवाळीत छोट्या व्यावसायिकांना दुकान लावण्यासाठी जागा द्या! शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नगराध्यक्षांकडे मागणी

28/10/2026

आज बुधवार, २८ ऑक्टोबर २०२६, आजच्या दिवसाचे राशिभविष्य –

28/10/2026

अपघातात जीव गमावलेल्या सभासदांच्या कुटुंबांना थोरात कारखान्याचा मोठा आधार! चार वारसांना प्रत्येकी २ लाखांची मदत

27/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.