Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

12/09/2026

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुलीला उचलून नेत परस्पर मारून टाकेल, नवऱ्याला मारून टाकेल असे धमकावत विवाहितेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत आर्थिक ब्लॅकमेल करणाऱ्या विरुद्ध संगमनेरात गुन्हा दाखल
गुन्हेगारी

मुलीला उचलून नेत परस्पर मारून टाकेल, नवऱ्याला मारून टाकेल असे धमकावत विवाहितेशी वारंवार शारीरिक संबंध प्रस्थापित करत आर्थिक ब्लॅकमेल करणाऱ्या विरुद्ध संगमनेरात गुन्हा दाखल

धमकावत पीडित महिलेच्या घरी, स्वतःच्या घरी तसेच नांदूर शिंगोटे येथील संकेत लॉजवर महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्यानंतर आपले प्रेम संबंध असल्याचे तुझ्या नवऱ्याला सांगेल असे धमकावत वारंवार विविध बहाने करत या महिलेकडून पैसे काढून घेतले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/01/2025Updated:26/01/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर दि. २६-

तुझ्या मुलीला उचलून नेत परस्पर मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल, प्रेम संबंध बद्दल नवऱ्याला माहिती देईल असे वारंवार धमकावत विवाहित महिलेचे शारीरिक संबंध निर्माण करत तिला आर्थिक ब्लॅकमेल केल्याचा प्रकार समोर आला आहे.

पीडित महिलेच्या तक्रारीवरून शहरालगतच्या राहणे मळा येथील ओमकार नामदेव सोनवणे या आरोपीविरुद्ध शनिवारी संध्याकाळी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ६४, ३०८(३) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संगमनेर शहरातील उपनगरात राहत असलेल्या एका विवाहित महिलेशी ओळख निर्माण करत आरोपीने त्याचा गैरफायदा घेतला. पीडित महिला आणि आरोपीची २०२२ मध्ये ओळख झाली होती. या ओळखीतून २६ मे २०२२ रोजी आरोपी सोनवणे याने पीडित महिलेला त्याच्या राहणे मळा येथील राहत्या घरी बोलावून घेतले होते. घरी एकटाच असलेल्या सोनवणे यांने यावेळी मी तुझ्या मुलीला उचलून घेऊन जाईल अशी धमकी देत पीडित महिलेवर अत्याचार केला.

त्यानंतर आरोपीने वारंवार पीडित महिलेला मुलीला उचलून नेईल तिला मारून टाकेल, तुझ्या नवऱ्याला मारून टाकेल असे धमकावत पीडित महिलेच्या घरी, स्वतःच्या घरी तसेच नांदूर शिंगोटे येथील संकेत लॉजवर महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. तसेच त्यानंतर आपले प्रेम संबंध असल्याचे तुझ्या नवऱ्याला सांगेल असे धमकावत वारंवार विविध बहाने करत या महिलेकडून पैसे काढून घेतले. तब्बल पाच लाखावर रोकड तसेच सोन्याचे मंगळसूत्र गाळून काढलेले रक्कम आरोपीने महिलेकडून घेतली असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व प्रकार १२ जानेवारीपर्यंत सुरू होता.

या संदर्भात पीडित महिलेच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६३/२०२५ नुसार बलात्कार व खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस उपनिरीक्षक पटेल पुढील तपास करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,820
ओमकार सोनवणे खंडणी बलात्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026

बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांचा छापा; विनापरवाना वाहने तोडणाऱ्या दोघांना अटक, लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

धांदरफळ खुर्द सबस्टेशनवर शेतकऱ्यांचा धडक आक्रोश मोर्चा; अनियमित वीजपुरवठ्यामुळे महावितरणविरोधात संताप, ८ दिवसांत प्रश्न न सुटल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

By Annant Ppangarkar12/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू…

गणेशोत्सवात कोकणासाठी बसेस वळविल्याने ग्रामीण महाराष्ट्राचे हाल; संगमनेरमध्ये तीव्र असंतोष ग्रामीण भागातील एसटी फेऱ्या रद्द झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकू; काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचा परिवहन विभागाला इशारा

12/09/2026

शांतता समितीचा प्रशासनाला विसर; ‘ठाकरे’ शिवसेनेचा थेट हल्लाबोल, शहरप्रमुख अमित चव्हाणांनी वेधले लक्ष!

12/09/2026

मुलींचे शिक्षण ही समाजाची ताकद; पालिका शाळेच्या विकासासाठी शिवसेना कटिबद्ध – नगरसेविका साक्षी सूर्यवंशी

12/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.