नको त्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण ज्या विभागाचे मंत्री आहात तिथे कामगिरी करून दाखवा, वंचितच्या प्रवक्त्या उत्कर्षा रुपवतेनी मंत्री राणेंना सुनावले
कुठल्याही समुदायाची प्रगती थांबवायची असेल तर त्यांच्या 'स्त्री शिक्षणाच्या' प्रक्रियेमध्ये खोडा घाला ही विकृती मनुस्मृती पुरस्कृत विचारांची आहे