Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जाळला आरोपी शेखचा पुतळा, अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतानाचा आरोपीने काढला होता व्हिडिओ
आंदोलन

हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जाळला आरोपी शेखचा पुतळा, अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतानाचा आरोपीने काढला होता व्हिडिओ

आंदोलनावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे कुलदीप ठाकूर, योगेश सूर्यवंशी, ॲड. सोनाली बोटवे, साक्षी हासे, रेखा गलांडे आदींनी निषेधाची भाषणे केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar12/02/2025Updated:12/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –

दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढणाऱ्या आरोपी अकबर युनूस शेख याच्या गावात पीडितेला न्याय मिळावा तसेच जिहादी प्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी आरोपीच्या पुतळ्याचे दहन केले.

अनुसूचित जातीच्या एका दहावीत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीचा शेजारीच राहणाऱ्या आरोपी अकबर युनूस शेख याने घराच्या छतावर जाऊन, पीडित मुलगी आंघोळ करत असतानाचा व्हिडिओ काढल्याचे घटना मंगळवारी घडली होती. आंघोळ करणाऱ्या अल्पवयीन पीडितेला याची जाणीव होताच तिने आरडाओरडा सुरू केला. त्यावेळी घरात असलेले आई-वडील धावत मुलीकडे आले. त्यावेळी या प्रकाराचा उलगडा झाला.

परंतु घटनेनंतर गावातील काही बड्या नेत्यांनी सदर प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे. मात्र पीडितेने आणि तिच्या भावाने कोणालाही न जुमानता विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गावाहिनी यांच्याशी संपर्क साधला.

त्यानंतर रात्री उशिराने जिहादी अकबर युनूस शेख याच्यावर पॉक्सो, ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत कारवाई करण्यात आली. घटनेनंतर दुसऱ्या दिवशी हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेत आधार दिला.

दरम्यान गावात करण्यात आलेल्या आंदोलनावेळी जिहादी अकबर युनूस शेखच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आले आणि गावातून निषेध मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात सकल हिंदू समाजाची गर्दी झाली होती. आंदोलनावेळी हिंदुत्ववादी संघटनेचे कुलदीप ठाकूर, योगेश सूर्यवंशी, ॲड. सोनाली बोटवे, साक्षी हासे, रेखा गलांडे आदींनी निषेधाची भाषणे केली.

विश्व हिंदू परिषद, बजरंग दल तालुका संयोजक कुलदीप ठाकूर, शहर संयोजक ओम भालेराव, आर पी आय आठवले पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार, सोनू कानकाटे, प्रतीक पाटील, योगेश सूर्यवंशी, संगमनेर शहर संयोजिका ॲड. सोनाली बोटवे, दुर्गावाहिनी संयोजिका साक्षी हासे, समरसता प्रमुख अंजली वीर, पूजा अरगडे, रेखा गलांडे, शिवज्ञा अरगडे, मधुरा पोळ, पूजा सोनवणेसह अनेक महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सदर घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,615
आंदोलन
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

दुष्काळग्रस्तांकडून सक्तीची वीज बिल वसुली थांबवा; अन्यथा आंदोलन — शिवसेना ठाकरे शहर प्रमुख अमित चव्हाण

08/10/2026

प्रत्येक एफआयआर माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे; ज्ञानेशकुमार यांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही- राहुल गांधी

07/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.