Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बुडून ‘इथल्या’ पाच पर्यटकांचा मृत्यू
अपघात

बुडून ‘इथल्या’ पाच पर्यटकांचा मृत्यू

कुश संतोष गदरे (२१), रोहन रामदास डोंबाळे (२०), ओंकार अशोक भोसले (२४) उपचार, रोहित बाळासाहेब कोळी (२१) शुभम सुनील सोनवणे (२२) हे पाच युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/02/2025Updated:22/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

शनिवार दि. २१ फेब्रुवारी 

सिंधुदुर्ग (सावंतवाडी) – सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तारकर्ली येथे पर्यटनासाठी आलेले पुण्याचे पाच पर्यटक तारकर्ली समुद्रात बुडाले असून यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर असून दोघेजण बचावले असल्याची माहिती समोर येत आहे.

पुण्याच्या हडपसर मधून पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांचा समुद्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याने पुण्यात दुःखद वातावरण निर्माण झाले आहे. शनिवारी सकाळी साडेअकरा वाजता तारकर्ली पर्यटन केंद्रानजीकच्या समुद्रात ही दुर्घटना घडली.

रोहित बाळासाहेब कोळी (२१) व शुभम सुनील सोनवणे (२२) दोन्ही रा. हडपसर, हवेली पुणे अशी या दुर्घटनेतील दोघा मृतांची नावे आहेत. तर दुर्घटनेतील तिसरा ओंकार भोसले या युवकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

कुश संतोष गदरे (२१), रोहन रामदास डोंबाळे (२०), ओंकार अशोक भोसले (२४) उपचार, रोहित बाळासाहेब कोळी (२१) शुभम सुनील सोनवणे (२२) हे पाच युवक मालवण तारकर्ली येथे पर्यटनासाठी गेले होते.

शनिवारी सकाळी हे सर्वजण तारकर्ली पर्यटन विकास महामंडळानजीक असलेल्या समुद्रकिनारी गेले असता ते समुद्रात स्नानासाठी उतरले होते. समुद्रातील पाण्याच्या खोलीचा व लाटांचा अंदाज न आल्याने त्यांच्यातील ओंकार भोसले, रोहित कोळी, शुभम सोनवणे हे तिघेजण समुद्राच्या पाण्यात ओढले गेले. ही बाब लक्षात येताच किनाऱ्यावरील स्थानिकांनी तसेच पर्यटकांनी तात्काळ समुद्राच्या पाण्यात बचाव कार्य सुरू केले. 

पाण्यात केलेल्या शोध कार्यानंतर बुडालेले तिघेजण सापडले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यातून दोघांचा मृत्यू झाला होता. तपासणी केली असता रोहित कोळी व शुभम सोनावणे यांना मयत घोषित केले. मात्र ओंकार भोसले हा गंभीर असल्याने त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,816
समुद्र दुर्घटना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आर्टिका इर्टिका कारचा भीषण अपघात; एका युवतीचा जागीच मृत्यू, चार प्रवासी गंभीर

08/10/2026

नाशिक-पुणे बायपासवर भीषण अपघात: बुलेटची कंटेनरला धडक, तरुणाचा मृत्यू

05/10/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
रविवार विशेष

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

By Annant Ppangarkar11/10/20260

प्रवीण पुरो – देश एका वेगळ्या वळणावर असताना, या देशाचं सार्वभौमत्व संकटात आणणाऱ्या सरकारला आणि…

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.