Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गरजूंना घरकुल… पंचायत समितीत लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप
सामाजिक

गरजूंना घरकुल… पंचायत समितीत लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू मोफत देण्याचे धोरण जाहीर केले आहे, त्यामुळे घरकुलांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी सूचना आपण प्रांतांधिकारी आणि तहसीलदार देत असल्याचे ते म्हणाले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/02/2025Updated:23/02/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –

संगमनेर तालुक्यात घरकुल वाटपात येथून मागे राजकारण झाले होते. परंतु येथून पुढे घरकुल वाटपाचे काम अत्यंत पारदशींपणे केले जाईल. ज्याला खऱ्या अर्थाने घरकुलाची गरज आहे. अशा गरजू लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ दिला जाईल, असे प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केले.

तालुक्यातील ७,१४५ घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिला हप्ता ऑनलाइन जमा करण्यात आले असल्याचे प्रमाणपत्र लाभार्थ्यांना आमदार खताळ यांच्या हस्ते पंचायत समिती सभागृहात देण्यात आले. यावेळी संगमनेर पंचायत समितीचे सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश घोलप, रोहिदास गुंजाळ, सार्वजनिक बांधकाम उप विभागाचे उपअभियंता गणेश गुंजाळ, लघुपाटबंधारे विभागाचे उपअभियंता हितेंद्र गव्हाळे, कृषी अधिकारी वाळीबा उघडे व रामराव कडलग, विस्तार अधिकारी मदन शेवाळे, राजेंद्र कासार, काशिनाथ सरोदे, सदानंद डोखे, भाग्यश्री शेळके आदी उपस्थित होते.

खताळ म्हणाले, या देशातील सर्वांना हक्काचे घर मिळाले पाहिजे अशी संकल्पना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. यापूर्वीच्या काळात येथून मागे मंजूर झालेल्या घरकुलांचे कामे पूर्ण करण्यात अनेक अडचणी आल्या होत्या. परंतु आता पुढील काळात घरकुलांसंदर्भात अडचणी येणार नाही, याची काळजी घेतली जाईल. घरकुलाचे बांधकाम करताना वाळू मिळण्यास अनेक अडचणी आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घरकुलाच्या बांधकामासाठी वाळू मोफत देण्याचे धोरण जाहीर केले आहे, त्यामुळे घरकुलांना मोफत वाळू उपलब्ध करून द्यावी अशी सूचना आपण प्रांतांधिकारी आणि तहसीलदार देत असल्याचे ते म्हणाले.

प्रास्ताविक व स्वागत राजेंद्र ठाकूर यांनी केले. सूत्रसंचालन कक्ष अधिकारी राजेश तिटमे यांनी करून उपस्थितांचे आभार मानले

संगमनेर पंचायत समितीच्या सभागृहामध्ये एकाच वेळी पुणे येथून केंद्रीय गृह तथा सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत घरकुल लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पहिल्या टप्प्याचे अनुदान वर्ग करण्यात आले. लाभार्थ्यांना केंद्रीयमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मार्गदर्शन केले.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 899
अनुदान वाटप अमोल खताळ घरकुल
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील डोळासणे परिसरातील नागरिकांच्या…

पत्रकारावर हल्ला करणाऱ्या कुख्यात गुन्हेगार टोळीचे तोफखाना पोलिसांनी मोडले कंबरडे; केली ही मोठी कारवाई

26/08/2026

आज बुधवार, २६ ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

26/08/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.