Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

June 12, 2026

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग १ पदावर संगमनेरच्या अविष्कार राणेंची निवड; विविध ठिकाणी सत्कार
यश / निवड / पुरस्कार

युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग १ पदावर संगमनेरच्या अविष्कार राणेंची निवड; विविध ठिकाणी सत्कार

घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही त्याने पहिल्याच प्रयत्नात हे मोठे यश मिळविले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांसाठी त्याचा हा अनुभव मार्गदर्शक ठरेल.
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरApril 18, 2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर 

स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून संगमनेरमधील अविष्कार नरेश राणे याने मोठे यश मिळविले आहे. वयाच्या अवघ्या २४ व्या वर्षी त्याची युनियन बँक ऑफ इंडियामध्ये वर्ग १ या पदावर बँक अधिकारी म्हणून निवड झाली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

जिद्द, चिकाटी आणि सातत्याने अभ्यासाच्या बळावर यश मिळविणाऱ्या अविष्कार याच्या वडिलांचा संगमनेरमध्ये प्रिंटिंग प्रेसचा छोटासा व्यवसाय असून आई गृहिणी आहे तर, संगमनेरमधील सराफ विद्यालयातील सेवानिवृत्त शिक्षक चंद्रकांत राणे व सुनील राणे यांचा आविष्कार हा पुतण्या आहे.

एमएससी (मॅथ) करत असताना अविष्कार याने दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची देखील तयारी सुरू केली होती. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही त्याने पहिल्याच प्रयत्नात हे मोठे यश मिळविले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अन्य विद्यार्थ्यांसाठी त्याचा हा अनुभव मार्गदर्शक ठरेल.

या यशाबद्दल युनियन बँक ऑफ इंडियाचे सेवानिवृत्त वरिष्ठ अधिकारी तथा अमृतवाहिनी सहकारी बँकेचे अध्यक्ष सुधाकर जोशी, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी, युनियन बँक ऑफ इंडिया घुलेवाडी शाखेचे वरिष्ठ शाखा व्यवस्थापक पवार, सहकार खात्याचे सेवानिवृत्त उपनिबंधक ॲड. अनिल भांगरे, शाश्वत इंटरप्राईजेसचे संचालक ॲड. प्रमोद कडलग, राजेंद्र बोरुडे यांनी अविष्कार याचा सत्कार करत त्याने मिळविलेल्या यशाबद्दल कौतुक केले आहे.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 1,761
अविष्कार राणे यश स्पर्धा परीक्षा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

अमृतवाहिनी बँकेचा देश पातळीवर डंका; ‘भारतरत्न सहकारिता’सह तीन राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित

June 8, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

नाशिक पदवीधरचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर; उद्या पुण्यात होणार गौरव

June 3, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
प्रशासन

गुटखा माफियांना थेट ‘मकोका’! आयएएस तुकाराम मुंढेंचा ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईक

By अनंत पांगारकरJune 12, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन ​मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध…

दांडके मंडळ स्थापन करा; विवाहातील दिखाऊपणावर ढोक महाराजांची परखड टीका

June 12, 2026

पवारांची राष्ट्रवादी अन् काँग्रेसची विचारधारा एकच, फक्त… माजी मंत्री बाळासाहेब थोरात

June 12, 2026

लाडकी बहीण योजना की समाज कल्याणच्या निधीवर ‘डल्ला’? उत्कर्षा रूपवते यांचा सरकारवर घणाघाती आरोप

June 12, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.