Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » थोरात कारखान्यात बाळासाहेब थोरातांची राजकीय खेळी यशस्वी; २० जागा बिनविरोध!… धांदरफळ गटातील एका जागेचा निर्णय बाकी, लवकरच होणार अधिकृत घोषणा
निवडणूक

थोरात कारखान्यात बाळासाहेब थोरातांची राजकीय खेळी यशस्वी; २० जागा बिनविरोध!… धांदरफळ गटातील एका जागेचा निर्णय बाकी, लवकरच होणार अधिकृत घोषणा

धांदरफळ गटातील एका जागेचा निर्णय एक-दोन दिवसांत होऊन निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/04/2025Updated:22/04/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – प्रतिनिधी 

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना निवडणुकीत माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांची राजकीय खेळी यशस्वी ठरली आहे. सोमवारी ६८ उमेदवारांनी माघार घेतल्याने २१ जागांपैकी २० जागा बिनविरोध झाल्या आहेत. धांदरफळ गटातील एका जागेचा निर्णय बाकी असून, तोही लवकरच होऊन कारखाना निवडणूक पूर्णपणे बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

बुधवारी (दि. ९) अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १३३ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. सोमवारी (दि. १५) छाननीत २० अर्ज बाद झाले, तर चार उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे २१ जागांसाठी १०९ उमेदवार रिंगणात होते. मात्र, बाळासाहेब थोरात यांच्या आवाहनाला मान देत अनेक उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने २० जागा बिनविरोध झाल्या.

बाळासाहेब थोरातांची राजकीय खेळी… माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या निवडणुकीत लक्ष केंद्रित करून विरोधकांना चितपट केले आहे. विधानसभेतील पराभवाचा बदला घेतल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. कारखाना निवडणूक बिनविरोध झाल्याने काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल वाढले आहे. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी थोरात यांनी मोठी राजकीय खेळी खेळली आहे.

अंतिम निर्णय लवकरच… धांदरफळ गटातील एका जागेचा निर्णय एक-दोन दिवसांत होऊन निवडणूक बिनविरोध झाल्याची अधिकृत घोषणा होणार आहे.

बिनविरोध झालेले गट आणि उमेदवार:

 * उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था गट (१ जागा): बाळासाहेब थोरात

 * साकुर गट (३ जागा): इंद्रजित खेमनर, सतीशचंद्र वर्पे, रामदास धुळगंड

 * तळेगाव गट (३ जागा): संपतराव गोडगे, नवनाथ अरगडे, रामनाथ कुटे

 * धांदरफळ गट (३ जागा): पांडुरंग घुले, विनोद हासे (एका जागेचा निर्णय बाकी)

 * अकोले जवळे गट (३ जागा): गुलाब सयाजी देशमुख, संतोष रखमा हासे, अरुण सोन्याबापू वाकचौरे

 * अनुसूचित जाती जमाती गट (१ जागा): योगेश भालेराव

 * महिला गट राखीव (२ जागा): लताताई गायकर, सुंदराबाई डुबे

 * इतर मागासवर्ग गट (१ जागा): अंकुश ताजणे

 * भटक्या विमुक्त जाती जमाती गट (१ जागा): दिलीप श्रीहरी नांगरे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,290
थोरात कारखाना निवडणूक बाळासाहेब थोरात बिनविरोध
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

14/10/2026

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

“गंभीर दुष्काळाने साखर कारखानदारी अडचणीत; सरकारने तातडीने मदत करावी” – बाळासाहेब थोरात यांची जोरदार मागणी

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राज्यात यावर्षी दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनली असून, ग्रामीण भागातील अर्थकारणाचा…

‘ये पब्लिक है, सब जानती है!’ — निळवंडेच्या पाण्याचे श्रेय लाटणाऱ्याना संगमनेरची जनता निवडणुकीत देणार सडेतोड उत्तर; अमोल शेलकर यांचा घणाघात

14/10/2026

सरकारी जमिनीवर अतिक्रमण! प्रशासनाचा डोळेझाक कारभार; अधिकाऱ्यांना सरकारी मालमत्ता सांभाळता येईना

14/10/2026

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.