Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अवैध गुटखा वाहतूक करताना एकजण ताब्यात, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

अवैध गुटखा वाहतूक करताना एकजण ताब्यात, ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून, त्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. जप्त केलेल्या मालाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar06/05/2025Updated:06/05/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

घारगाव (संगमनेर)

घारगाव पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत, संगमनेरच्या दिशेने जाणारी एक पांढऱ्या रंगाची पिकअप गाडी (क्रमांक एम.एच.१७ बी.वाय. ८५५६) थांबवून तपासणी केली असता या गाडीतून महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेला सुगंधित तंबाखू आणि पानमसाल्याचा मोठा साठा जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी प्रभाकर आण्णासाहेब गुळवे (वय ३९, रा. रणखांब, ता. संगमनेर) याला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (५ मे) सकाळी ११:०० वाजता पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांना गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, घारगावातून संगमनेरच्या दिशेने एका पिकअप वाहनातून अवैध गुटखा विक्रीसाठी नेला जाणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक पुजारी यांनी तात्काळ पथक तयार करून कारवाई करण्याचे आदेश दिले.

पोलिसांनी पंचांना सोबत घेऊन माहुली फाटा येथील राजस्थान हॉटेलजवळ सापळा रचला. सकाळी ११:४५ वाजण्याच्या सुमारास घारगावकडून येणारी संशयित पिकअप गाडी दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून चालकाची ओळख विचारली असता त्याने त्याचे नाव प्रभाकर गुळवे असल्याचे सांगितले.

गाडीची तपासणी केली असता, त्यात ३,३७,०००/- रुपये किंमतीचा हिरा पानमसाला (१७६० पाकिटे) आणि ८४,४८०/- रुपये किंमतीचा रॉयल ७१७ सुगंधित तंबाखू (१७६० पाकिटे) असा एकूण ४,२१,४८०/- रुपये किंमतीचा गुटखा तसेच ४,००,०००/- रुपये किंमतीची पिकअप गाडी (एम.एच.१७ बी.वाय. ८५५६) असा एकूण ८,२२,४८०/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती देण्यात आली असून, त्यांच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. जप्त केलेल्या मालाचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पोलीस कॉन्स्टेबल सुभाष बोडखे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी प्रभाकर गुळवे याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३, २७४, २७५, ३२८ सह अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमने २०११ चे कलम २६(२) (IV), २७(३) (d), २७(३) (e), ३०(२) (a) सह वाचन कलम ३(१) (z) तसेच शिक्षापात्र कलम ५९ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास घारगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी करत आहेत.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,494
गुटका गुटखा कारवाई घारगाव पोलीस
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

By Annant Ppangarkar16/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – कर्जत येथील सोनारगल्लीतील ‘ओम ज्वेलर्स’ हे दुकान फोडून…

दूषित पाणीपुरवठ्यामुळे राजापूरकरांचे आरोग्य धोक्यात; ग्रामपंचायतीच्या कारभारावर नागरिकांचा तीव्र संताप

16/09/2026

प्रशासनाच्या नाकर्तेपणाचा बळी; अतिक्रमण आणि अवजड वाहनांविरोधात नागरिक रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत! सार्वजनिक बांधकाम विभागाला इशारा; रस्ता रुंदीकरण आणि वाहतूक नियंत्रणासाठी तीव्र आंदोलनाचा अल्टीमेटम

16/09/2026

बुधवार, १६ सप्टेंबर ___ जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

16/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.