संगमनेर जिल्हा न्यायालयात शिवराज्याभिषेक दिन सोहळा उत्साहात
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याला आदरांजली वाहण्यासाठी आणि त्यांच्या आदर्शांना उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी सहाय्यक सरकारी अभियोक्ता मच्छिंद्र गवते, संगमनेर वकील संघाचे अध्यक्ष जगन्नाथ वामन, ज्येष्ठ वकील के. डी. धुमाळ, ॲड. भरत काळे, ॲड. प्रतीक्षा रहाणे, ॲड. अश्विनी घुले यांच्यासह वकील, न्यायिक अधिकारी व कर्मचारी, कोर्ट ऑडली स्वाती नायकवाडी, प्रतिभा थोरात उपस्थित होते.