Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

26/08/2026

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर बाजार समितीत ड्रॅगनफ्रूट आणि पेरूची विक्रमी आवक; शेतकऱ्यांना मोठा दिलासा
शेती व सहकार

संगमनेर बाजार समितीत ड्रॅगनफ्रूट आणि पेरूची विक्रमी आवक; शेतकऱ्यांना मोठा दिलासा

बाजार समितीमध्ये सध्या ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंब, कांदा आणि टोमॅटो यांसारख्या शेतमालांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/07/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर, प्रतिनिधी: 

संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनली असून, मंगळवारी, (१ जुलै) बाजार समितीत ड्रॅगनफ्रूट आणि पेरूची मोठ्या प्रमाणात आवक झाली. या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

मंगळवारी केवळ संगमनेर तालुक्यातीलच नव्हे, तर राहुरी, अकोले, राहाता आणि सिन्नर तालुक्यांमधूनही अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता. रोहित जाधव (संगमनेर) आणि प्रवीण पवार (राहुरी) यांच्यासह आणखी काही शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रूट, पेरू आणि डाळिंब मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते.

ड्रॅगनफ्रूटला प्रतिकिलो किमान ५० रुपये ते कमाल ८० रुपये असा भाव मिळाला. तर डाळिंबाची २६८८ क्रेट्सची विक्रमी आवक झाली. डाळिंबाला प्रतिकिलो किमान १०० रुपये ते कमाल २५१ रुपये असा उत्कृष्ट भाव मिळाला.

बाजार समितीचे सचिव सतीश गुंजाळ म्हणाले, बाजार समितीमध्ये सध्या ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंब, कांदा आणि टोमॅटो यांसारख्या शेतमालांची खरेदी-विक्री मोठ्या प्रमाणात सुरू आहे, यामुळे शेतकऱ्यांसाठी हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

या यशामागे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मोठे योगदान असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. थोरात साहेबांचे बाजार समितीच्या विकासाकडे वैयक्तिक लक्ष असून, त्यांनी कायम शेतकरी हित जपले आहे, असे सांगत शेतकऱ्यांनी त्यांचे विशेष आभार मानले.

बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर यांनी सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, त्यांनी आपला ड्रॅगनफ्रूट, पेरू, डाळिंब आणि इतर शेतमाल योग्य प्रतवारी करूनच बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, जेणेकरून त्यांना त्यांच्या मालाला योग्य आणि चांगला भाव मिळेल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,012
शेतमाल संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यात ७५ टक्के पेरण्या पूर्ण; पाऊस लांबल्याने शेतकरी चिंतेत, दुबार पेरणीचे संकट

18/07/2026

युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

15/07/2026

सुधारित प्रधानमंत्री पीक विमा योजना: ३१ जुलैपर्यंत सहभागी होण्याचे कृषी विभागाचे आवाहन

13/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

धर्माची ग्लानी सर्वप्रथम माणसाच्या अंतःकरणात होते : डॉ. संजय मालपाणी; संगमनेरमध्ये नृत्यवंदनेने ‘मनशांती व जीवनविकास व्याख्यानमाले’चा समारोप

By Annant Ppangarkar26/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: कर्म करणे ही जीवनाची अपरिहार्यता आहे; मात्र त्या…

लिफ्ट देण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलांना लुटणारी टोळी जेरबंद; अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेकडून दोन गुन्ह्यांचा उलगडा

26/08/2026

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँकेला मिळाले हे आंतरराष्ट्रीय मानांकन; माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कॉर्पोरेट ट्रेनिंग हॉलचे उद्घाटन

26/08/2026

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.