Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

17/09/2026

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बिंगो जुगार अड्ड्यावर छापा; ४१,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त
गुन्हेगारी

बिंगो जुगार अड्ड्यावर छापा; ४१,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त

त्यांच्याकडून बिंगो खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/08/2025Updated:15/08/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईनअहिल्यानगर: भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत वाकोडी फाटा येथे सुरू असलेल्या एका बिंगो जुगार अड्ड्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या पथकाने छापा टाकला आहे. या कारवाईत पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडून एकूण ४१,८८० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई गुरुवारी (१४ ऑगस्ट) करण्यात आली. पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे मयूर प्रताप छजलानी (वय ३२), नरेश रामसिंग चव्हाण (वय ३५), आणि ओंकार नंदू बनसोडे (वय २२) अशी आहेत. हे तिघेही हरीमाळ दरेवाडी, सोलापूर रोड, अहिल्यानगर येथील रहिवासी आहेत. त्यांच्याकडून बिंगो खेळण्याचे साहित्य आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली.

जिल्हा पोलीस अधीक्षक आणि अप्पर पोलीस अधीक्षक, अहिल्यानगरयांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. डीवायएसपी अमोल भारती यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस उपनिरीक्षक शिंदे, पोलीस हवालदार सुयोग सुपेकर, महेश मगर, पोलीस नाईक हेमंत खंडागळे आणि पोलीस कॉन्स्टेबल सागर द्वारके यांचा समावेश होता. या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 544
क्राईम गुन्हेगारी जुगार अड्ड्यावर छापा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

ओम ज्वेलर्स चोरी प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेकडून पर्दाफाश; तिघांना अटक, मिरजगाव येथील गुन्ह्याचीही उकल

16/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
व्याख्यान

गणित-विज्ञानाची भीती पळाली दूर; ‘श्री मनोहर व्याख्यानमाले’त डॉ. निवास पाटील यांनी फुंकले विद्यार्थ्यांमध्ये चिकित्सक विचारांचे बळ

By Annant Ppangarkar17/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन –  गणेशोत्सवाच्या पावन पर्वावर सायखिंडी येथील श्री मनोहरबाबा विद्यालयात…

नियमांचे उल्लंघन; राजापूर जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांवर कारवाई होणार का? पालकांचा सवाल

17/09/2026

संगमनेर ग्रामीण भागात सायंकाळी वीज खंडित; गणेशोत्सवात नागरिक अंधारात, सरकारने घोषणांचा उत्सव थांबवून आधी ग्रामीण भागाला वीज द्यावी, काँग्रेसचे कार्याध्यक्ष शेलकर यांची मागणी

17/09/2026

गुरुवार, १७ सप्टेंबर — जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

17/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.