Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

21/09/2026

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या विकासाला ३.५ कोटींची गती; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर!
राजकारण

बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरच्या विकासाला ३.५ कोटींची गती; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याने निधी मंजूर!

आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला नेहमीच एक कुटुंब मानले आहे आणि त्याच परंपरेनुसार, ग्रामीण भागातील रस्ते आणि धार्मिक स्थळांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar31/08/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर:- 

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या विविध योजनांमधून उपलब्ध झाला असून, यामुळे तालुक्यातील गावांमध्ये रस्ते, तीर्थक्षेत्रे आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे.

आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निधीचा मोठा भाग रस्ते विकासासाठी वापरला जाईल. सुमारे १.५० कोटी रुपये गावांतर्गत रस्ते आणि शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत. शिवाय, ५० लाख रुपयांच्या निधीतून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाईल. उर्वरित १.५० कोटी रुपये गावातील मूलभूत सोयीसुविधांसाठी देण्यात आले आहेत. 

वर्ष २०२५-२६ या अंतर्गत नागरी सुविधा विशेष अनुदान योजनेतून साकुर गावांतर्गत देवी पठार रस्ते कामासाठी १५ लाख रुपये, जवळेकडलग गावांतर्गत रस्ते १५ लाख रुपये, राजापूर ते चावरमाळा रस्ता १० लाख रुपये, वेल्हाळे गावांतर्गत चिंचेचा मळा रस्ता १० लाख रुपये, शिबलापूर सह्याद्री इंटरनॅशनल रस्ता १० लाख रुपये, कासारा दुमाला गावांतर्गत रस्ता करण्यासाठी १० लाख रुपये, तळेगाव दिघे बोडके वस्ती रस्ता कामासाठी १५ लाख रुपये समनापुर गावांतर्गत बोळवट रस्ता १० लाख रुपये, सुकेवाडी गावांतर्गत रस्ते २० लाख रुपये, चंद्नापुरी गावांतर्गत रस्ता ७ लाख रुपये, चंदनापुरी जांभळीचा मळा रस्त्याकरता ८ लाख रुपये गुंजाळवाडी गावांतर्गत म्हसोबा मंदिर रस्ता १० लाख रुपये, गुंजाळवाडी सागर हाउसिंग सोसायटी रस्ता २० लाख रुपये.

क वर्ग तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत कासारा दुमाला येथील हरि पुरुषोत्तम मंदिर येथील स्नानगृह व स्वच्छतागृहासाठी १० लाख रुपये, अमृतेश्वर देवस्थान ट्रस्ट संगमनेर खुर्द येथील परिसराच्या सुशोभीकरणासाठी १० लाख रुपये, खांजापूर अग्नेश्वर मंदिर देवस्थान सुशोभीकरण १० लाख रुपये, सायखिंडी खानेश्वर देवस्थान परिसर सुशोभीकरण १० लाख रुपये, पारेगाव बुद्रुक रेणुका माता देवस्थान सुशोभीकरण १० लाख रुपये.

जन सुविधा विशेष अनुदानातून ढोलेवाडी येथील ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी १५ लाख रुपये, शेंडेवाडी येथील स्मशानभूमी विकास कामांसाठी ५ लाख रुपये, हिवरगाव पठार स्मशानभूमी विकास कामासाठी ५ लाख रुपये, जांबुत खुर्द येथील गावांतर्गत वाडी वस्ती रस्त्या करतात १० लाख रुपये, कवठे मलकापूर येथील काळे वस्ती रस्ता करण्यासाठी १० लाख रुपये, दरेवाडी स्मशानभूमी विकास कामासाठी ७ लाख रुपये, वेल्हाळे येथील स्मशानभूमी विकासासाठी ७ लाख रुपये, राजापूर येथील स्मशानभूमी विकासासाठी १० लाख रुपये, खांडगाव येथील गणेशवाडी रस्त्याकरता ७ लाख रुपये, संगमनेर खुर्द स्मशानभूमी विकास कामासाठी १० लाख रुपये, निमगाव टेंभी येथील स्मशानभूमी विकासासाठी ५ लाख रुपये. सायखिंडी बोहरी समाज स्मशानभूमी १० लाख रुपये, विकास कामासाठी ७ लाख रुपये, तळेगाव दिघे भागवतवाडी येथील स्मशानभूमी विकास कामासाठी ७ लाख रुपये, माळेगाव हवेली येथील मुस्लिम समाज स्मशानभूमी विकास कामासाठी ५ लाख रुपये आणि मंगळापुर येथील महानुभव दफनभूमी संरक्षण भिंत बांधण्याकरता ५ लाख रुपये.

आमदार सत्यजित तांबे यांनी सांगितले की, बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्याला नेहमीच एक कुटुंब मानले आहे आणि त्याच परंपरेनुसार, ग्रामीण भागातील रस्ते आणि धार्मिक स्थळांसारख्या मूलभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्यावर भर दिला जात आहे. या निधीमुळे तालुक्याच्या विकासाला गती मिळणार असून, बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या या प्रयत्नांचे नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात अभिनंदन होत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,084
निधी बाळासाहेब थोरात सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

राज्यात सरसकट दुष्काळ जाहीर करा; माजी कृषिमंत्री बाळासाहेब थोरात यांची मागणी, रेल्वेप्रश्नी लोकप्रतिनिधीच्या बालिश वक्तव्यावरही केले भाष्य

19/09/2026

थोरात कारखान्याचे ११ लाख मेट्रिक टनाचे गाळप उद्दिष्ट; बॉयलर अग्नीप्रदीपन समारंभात बाळासाहेब थोरात यांचे आवाहन

19/09/2026

निष्क्रिय लोकांनी विकासावर बोलू नये; मुरूम-वाळूच्या पुढे न जाणाऱ्या लोकप्रतिनिधींवर बाळासाहेब थोरातांचा घणाघात

18/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

सोमवार २१ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar21/09/20260

मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचे नवीन मार्ग उघडणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या मेहनतीचे चीज होईल आणि…

जेष्ठ पत्रकार विनोद बूब यांचे पुणे येथे निधन; उद्या संगमनेर येथे अंत्यसंस्कार

20/09/2026

रविवार विशेष लेख — नाकर्त्या राज्यकर्त्यांचा बहुभाषिक महाराष्ट्र

20/09/2026

आज रविवार, २० सप्टेंबर — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

20/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.