संगमनेर:
सकल मराठा समाज, शहर आणि तालुका यांच्या वतीने मंगळवारी (९ सप्टेंबर) संगीता वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनला निवेदन दिले जाणार आहे. मराठा समाजातील महिलांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानांचा निषेध करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जाणार आहे. मोठ्या संख्येने मराठा समाजातील महिला आणि पुरुष हे निवेदन देणार आहे.
संगीता वानखेडे यांनी केलेल्या मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. या विधानांचा निषेध करत, त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी सकल मराठा समाजाने केली आहे.
या निवेदनानंतर पोलीस काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही, असा निर्धार यावेळी मराठा समाजाने व्यक्त केला.
संगमनेरमध्ये मराठा समाजाचा एल्गार: ‘संगीता वानखेडे’ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी
संगीता वानखेडे यांनी केलेल्या मराठा समाजातील महिलांबद्दल आक्षेपार्ह विधानांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत.



संगमनेर: 
या निवेदनानंतर पोलीस काय भूमिका घेतात,
