Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

16/10/2026

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘सर्वधर्म समभाव’ जपणाऱ्या संस्थांना मानवाधिकार संस्थेकडून पुरस्कार जाहीर
सामाजिक

‘सर्वधर्म समभाव’ जपणाऱ्या संस्थांना मानवाधिकार संस्थेकडून पुरस्कार जाहीर

पुरस्कार सोहळा येत्या शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता सय्यद बाबा चौक, संगमनेर, अहिल्यानगर येथे होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar10/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

ईद-ए-मिलादुन्नबीची मिरवणूक यावर्षी केवळ धार्मिक उत्सवापुरती मर्यादित न राहता, सामाजिक जबाबदारीचे उत्तम उदाहरण ठरली आहे. पैगंबर मोहम्मद यांच्या शांतता, स्वच्छता आणि मानवतेच्या शिकवणुकीवर आधारित विविध उपक्रमांची दखल घेत, ह्युमन इनोवेशन ऑर्गनायझेशन आणि न्यूज एन एम पी परिवाराने काही संस्थांना पुरस्कार जाहीर केले आहेत.

यावर्षीच्या मिरवणुकीदरम्यान अनेक गट सक्रिय झाले होते. काही स्वयंसेवकांनी मिरवणूक संपल्यावर तात्काळ रस्त्यांची स्वच्छता केली आणि ‘स्वच्छता हाच धर्म’ असा संदेश दिला. त्यांच्या या कृतीचे नागरिकांनी विशेष कौतुक केले. त्याचप्रमाणे, एका गटाने नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी, उपचार आणि औषधे असलेले महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. यामुळे धार्मिक कार्यक्रमासोबतच आरोग्यसेवेचा लाभही लोकांना मिळाला.

इतर काही गटांनी पैगंबर मोहम्मद यांच्या मानवतावादी शिकवणुकीचा प्रसार केला. त्यांनी विविध माहितीपत्रके आणि ऐतिहासिक वस्तूंच्या साहाय्याने सर्वधर्म समभाव, सलोखा आणि एकता या मूल्यांचे महत्त्व लोकांना पटवून दिले.

या सर्व सामाजिक कार्याची दखल घेऊन एकता नगर सोशल ग्रुप, ह्युमन रिलीफ अल्पसंख्यांक फाउंडेशन, एन आर सी सी ग्रुप आणि मंत्री फाउंडेशन, मोगलपुरा मस्जिद ट्रस्टी आणि गवंडीपुरा मस्जिद ट्रस्टी या पाच संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

हा पुरस्कार सोहळा येत्या शुक्रवार, १२ सप्टेंबर २०२५ रोजी दुपारी ३:०० वाजता सय्यद बाबा चौक, संगमनेर, अहिल्यानगर येथे होणार आहे. हा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडेल. या संदर्भातील घोषणा राष्ट्रीय अध्यक्ष वसीम उर्फ गुड्डूभाई सय्यद, महिला जिल्हाध्यक्ष बानोबी शेख आणि महासचिव जमीर शेख यांनी केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 749
पुरस्कार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

शुक्रवार १६ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या

By Annant Ppangarkar16/10/20260

आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी सकारात्मक विचारांनी भरलेला असेल. दिवसभरात एखादी गोड…

कर्ज वसुलीच्या नावाखाली संगमनेरात महिलेचा विनयभंग; आरोपीवर गुन्हा दाखल

15/10/2026

‘ब्रिक्स’ आंतरराष्ट्रीय महोत्सवात संगमनेरी योगवैभव! अहमदाबादेत ध्रुव ग्लोबलच्या १० खेळाडूंनी घडवले योगपरंपरेचे दर्शन

15/10/2026

१९७२ पेक्षा भयावह दुष्काळ; राजकारण बाजूला ठेवून जनतेला दिलासा द्या, मागेल त्याला पिण्याच्या पाण्याचे टँकर द्या – सत्यजित तांबे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

15/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.