Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा निधी खात्यात जमा; मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली माहिती
राजकारण

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा ऑगस्टचा निधी खात्यात जमा; मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करून दिली माहिती

तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का, हे तपासू शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला मेसेज तपासा किंवा थेट बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar11/09/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
मुंबई: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी स्वतः ट्विटरवर या संदर्भात माहिती दिली.
मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रियेस आजपासून सुरुवात झाली आहे. लवकरच हा निधी सर्व पात्र महिलांच्या आधार संलग्नित बँक खात्यात जमा होईल.
गेल्या काही दिवसांपासून महिला या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत होत्या. सामाजिक न्याय विभागाकडून या हप्त्यासाठी ३४४ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

https://x.com/iAditiTatkare/status/1966030390784581654?t=_rRDIGzm28a30OTwqWZedQ&s=19

तुम्ही तुमच्या बँक खात्यात पैसे जमा झाले आहेत का, हे तपासू शकता. यासाठी तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर आलेला मेसेज तपासा किंवा थेट बँकेच्या कस्टमर केअरशी संपर्क साधा. तसेच, प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही तुमच्या खात्याची माहिती घेऊ शकता.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 814
आदिती तटकरे निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.