Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेरमध्ये उद्या (रविवारी) वारकरी चिंतन परिषद
धार्मिक

संगमनेरमध्ये उद्या (रविवारी) वारकरी चिंतन परिषद

वारकरी संप्रदाय काल आज आणि उद्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर –
संत तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे सध्याच्या परिस्थितीत खराखोटा निवाडा करण्यासाठी वारकरी संत विचारावर चिंतन होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर भागवत वारकरी चिंतन परिषदेचे संगमनेरमध्ये आयोजन करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.
रविवारी (१४ सप्टेंबर) सकाळी १० वाजता रंगारगल्लीतील विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाच्या जनसखा समाज भवनामध्ये आयोजित या चिंतन परिषदेचे उद्घाटन जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांच्या हस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी पंढरपूरच्या संत कैकाडी महाराजांचे उत्तर अधिकारी ह. भ. प. भारत जाधव महाराज असतील.
सकाळी १० ते ४ वाजेपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमात सकाळी ११ वाजता वारकरी संप्रदाय काल आज आणि उद्या या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे या परिसंवादामध्ये आळंदीच्या संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील ह. भ. प. राजाभाऊ चोपदार व संगमनेर मधील जेष्ठ कीर्तनकार ह. भ. प. व्यंकटेश महाराज सोनवणे सहभागी होतील.
तर समारोपाच्या सत्रात ज्येष्ठ पत्रकार, ह. भ. प. सचिन परब, संत साहित्याचे अभ्यासक ह. भ. प. डॉ. बालाजी महाराज जाधव आणि पत्रकार, ह. भ. प. श्यामसुंदर सोन्नर महाराज मार्गदर्शन करणार आहे. आभार पसायदान पंढरपूरचे ह. भ. प. समाधान महाराज देशमुख करणार आहे.
या परिषदेच्या माध्यमातून भागवत धर्माचा विचार आणि वारकरी संप्रदायाची थोरवी लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करण्यात आला असून वारकरी संप्रदायाच्या विचारांवर निष्ठा प्रेम असणाऱ्या वारकऱ्यांनी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक संगमनेर तालुका वारकरी संप्रदाय संघटनेचे अध्यक्ष ह. भ. प. सुदाम महाराज कोकणे, सचिव ह. भ. प. बाळकृष्ण महाराज कर्पे, संविधान समता दिंडीचे संयोजक ह. भ. प. भारत महाराज घोगरे, साथी भास्करराव दुर्वे नाना पतसंस्थेचे चेअरमन सिताराम राऊत आणि विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाचे अध्यक्ष, पंढरपूरच्या संत विचारपिठाचे विश्वस्त राजा अवसक यांनी केले आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 749
वारकरी चिंतन परिषद
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

चंदनापुरी येथे ‘वसुंधरा पायी दिंडी’चे स्वागत व वृक्षारोपण— बदलत्या हवामानावर मात करण्यासाठी प्रत्येकाने झाड लावून संवर्धन करावे: आमदार अमोल खताळ

03/10/2026

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्री वरदविनायकाच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह हजारो भाविकांनी घेतले दर्शन; खिचडी महाप्रसाद व सामुदायिक अथर्वशीर्ष पठणाने कोतूळ नगरी भक्तिमय

30/09/2026

आश्वी पोलिसांच्या दडपशाहीने विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न; गणेश मंडळांचा संताप, चौकशीची मागणी

26/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.