Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

11/10/2026

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाने १२ हजार असंघटित कामगारांना मिळवून दिला शासकीय योजनांचा लाभ
सामाजिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाने १२ हजार असंघटित कामगारांना मिळवून दिला शासकीय योजनांचा लाभ

या संदर्भात असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी देखील माहिती दिली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – 

माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘यशोधन’ कार्यालयाने संगमनेर तालुक्यातील सुमारे १२ हजार असंघटित कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या कामामध्ये मदत पोहोचवण्याचं श्रेय घेणाऱ्या इतर लोकप्रतिनिधींवर असंघटित कामगारांचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर मुंगसे यांनी टीका केली आहे.

मुंगसे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटल्यानुसार, सन २०२२-२३ पासून थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली ‘यशोधन’ कार्यालयाने गावागावात जाऊन गरजू कामगारांना मदत केली. ज्यांना सरकारी योजनांची माहिती नव्हती, त्यांना घरी जाऊन माहिती दिली, फॉर्म भरण्यासाठी मदत केली आणि त्यांना शिष्यवृत्ती, आजारपणात मदत व इतर लाभ मिळवून दिले. यशोधन कार्यालयात दररोज सहा कर्मचारी या कामगारांच्या मदतीसाठी कार्यरत असतात.

मुंगसे यांनी लोकप्रतिनिधींवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, जे काम करत नाहीत ते केवळ फोटो काढून श्रेय घेतात, त्यांनी असे करणे थांबवावे. गोरगरिबांच्या नावावर राजकारण करू नका. तुम्ही फॉर्म भरले नाहीत, तर तुमचे फोटो कसे छापले जातात?

आम्ही गरीब असलो तरी स्वाभिमानी आहोत. ज्यांनी काम केले, त्यांनाच आम्ही श्रेय देतो. गरीब लोक मदतीसाठी यशोधन कार्यालयातच जातात, कारण त्यांना तिथे सेवा मिळते. त्यांच्या मते, १२ हजार कामगारांना मिळालेले भांडे आणि मुलांची शिष्यवृत्ती हे सर्व यशोधन कार्यालयाच्या प्रयत्नांमुळेच शक्य झाले आहे.


  • या संदर्भात असंघटित कामगार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी देखील माहिती दिली. ते म्हणाले, बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली यशोधन कार्यालयाने १२,६२७ कामगारांना सरकारी योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. यामध्ये मुलांसाठी शिष्यवृत्ती, वैद्यकीय सुविधा आणि विमा योजनांचा समावेश आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,122
असंघटित कामगार भांडी वाटप शासकीय योजना
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्याकडून घुलेवाडीच्या पायी ज्योतीचे स्वागत; नवरात्रोत्सव हा शक्ती, भक्ती आणि चैतन्याचा उत्सव असल्याचे प्रतिपादन

By Annant Ppangarkar11/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुक्यात विविध ठिकाणांहून देवीच्या पायी ज्योती आणण्याची धार्मिक…

रविवार विशेष लेख — ज्ञानेशकुमारांचे समर्थक ढोंगी सत्यवान!

11/10/2026

दूध भेसळ प्रकरणी मुख्य आरोपीला सात दिवसांत अटकपूर्व जामीन मंजूर

11/10/2026

रविवार ११ ऑक्टोबर २०२६ — जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल

11/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.