Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नवरात्रौत्सवानिमित्त ‘आय लव संगमनेर’च्यावतीने २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन
सामाजिक

नवरात्रौत्सवानिमित्त ‘आय लव संगमनेर’च्यावतीने २४ ते २७ सप्टेंबर दरम्यान महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रमाचे आयोजन

सहभागी होणाऱ्या तसेच उपस्थित महिलांसाठी राजेशाही पैठणी, घरगुती वापराच्या वस्तू आणि इतर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar23/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आय लव संगमनेर’ चळवळीच्यावतीने नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. संगमनेर शहरात २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ या काळात दररोज रात्री ७ ते १० या वेळेत हा कार्यक्रम होणार आहे. महिलांमध्ये मैत्री आणि आनंदाचे वातावरण निर्माण करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश आहे, अशी माहिती प्रकल्प प्रमुख डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे.

माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर व तालुक्याने विकासातून वैभव प्राप्त केले आहे. शहराची समृद्ध सांस्कृतिक परंपरा जपण्यासाठी ‘सौ शहरी एक संगमनेरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन ‘आय लव संगमनेर’ ही चळवळ कार्यरत आहे. नवरात्रीचे हे आनंदाचे पर्व महिलांचा सन्मान करणारे आहे, असे डॉ. मैथिलीताई तांबे यांनी सांगितले.

हा ‘खेळ पैठणीचा’ कार्यक्रम २५ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर २०२५ या दरम्यान शहरातील विविध ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमांना नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात आणि डॉ. मैथिलीताई तांबे उपस्थित राहणार आहेत.

या कार्यक्रमात महिलांसाठी विविध खेळ, मजेदार स्पर्धा, प्रश्नमंजुषा आणि लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले आहे. सहभागी होणाऱ्या तसेच उपस्थित महिलांसाठी राजेशाही पैठणी, घरगुती वापराच्या वस्तू आणि इतर आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.

युवक-युवतींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या ‘आय लव संगमनेर’, जय हिंद महिला मंच आणि एकविरा फाउंडेशनच्यावतीने शहरातील जास्तीत जास्त महिला आणि तरुणींनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 946
आय लव संगमनेर जयश्री थोरात मैथिली तांबे सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

MPSC आंदोलनाला डॉ. जयश्रीताई थोरात यांचा पाठिंबा; समाज आणि आयोगातील ब्लड कॅन्सर ठीक करायचाय!

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.