Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » “आय लव संगमनेर” आयोजित महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम भव्यदिव्य उत्साहात संपन्न! हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – आमदार सत्यजीत तांबे यांनी उपलब्ध करुन दिले व्यासपीठ
सामाजिक

“आय लव संगमनेर” आयोजित महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम भव्यदिव्य उत्साहात संपन्न! हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग – आमदार सत्यजीत तांबे यांनी उपलब्ध करुन दिले व्यासपीठ

या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगमनेर शहरातील महिलांना खेळ, स्पर्धा, प्रश्नोत्तरे आणि लकी ड्रॉ अशा मजेदार उपक्रमांचा आनंद घेता आला.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/09/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – आमदार सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या आय लव संगमनेरच्या वतीने नवरात्रीनिमित्त आयोजित खेळ पैठणीचा कार्यक्रम २४ सप्टेंबर ते २७ सप्टेंबर या चार दिवसांच्या कालावधीत शहरातील तब्बल १६ ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमांमध्ये हजारो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून संगमनेर शहरातील महिलांना खेळ, स्पर्धा, प्रश्नोत्तरे आणि लकी ड्रॉ अशा मजेदार उपक्रमांचा आनंद घेता आला. विजेत्या महिलांना आकर्षक बक्षिसे देण्यात आली. यात प्रामुख्याने राजेशाही पैठणी, कुकर, मिक्सर, गृहउपयोगी साहित्य व इतर आकर्षक भेटवस्तू यांचा समावेश होता. यावेळी शहरातील सर्व कार्यक्रमांना माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कांचनताई थोरात, शरयूताई देशमुख, डॉ. जयश्री थोरात, डॉ. मैथिलीताई तांबे हे आवर्जून उपस्थित राहिले.

संगमनेर शहरात विकासासोबत सांस्कृतिक परंपरेला चालना देण्याचे कार्य सातत्याने सुरू आहे. त्याचाच भाग म्हणून ‘आय लव संगमनेर’च्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नवरात्रीच्या उत्साहात भर घालणारा हा खेळ पैठणीचा सांस्कृतिक सोहळा संगमनेर शहरासाठी अविस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमाबाबत महिलांचा उत्साह ओसंडून वाहताना अनेकांनी आपली भावना व्यक्त केली.

– “आमदार सत्यजीत तांबे यांनी महिलांसाठी असे भव्य व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल आम्ही मनःपूर्वक आभार मानतो.

– सर्वसामान्य महिला आणि तरुणींना सन्मानाने सहभागी होण्याची संधी मिळाली,” 

– “खेळ पैठणीच्या निमित्ताने महिलांना केवळ आनंदच नाही, तर आत्मविश्वास व एकोपा वाढवण्याची संधी मिळाली,” 

– “सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक व्यासपीठ उपलब्ध करून देणारा तसेच आपुलकीची ओढ निर्माण करणारा जनमानसातील माणुसकी असलेला नेता म्हणून सत्यजीत तांबे यांचे नाव आज घराघरांत पोहोचले आहे,” अशी भावना उपस्थित महिलांनी व्यक्त केली.

लोकसेवेतील तांबे परिवार – गेल्या ३०-३५ वर्षांपासून लोकसेवेतील तांबे परिवार संगमनेरकरांच्या सुख-दुःखात, सामाजिक आणि सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांत नेहमीच अग्रस्थानी राहिला आहे. डॉ. सुधीर तांबे, दुर्गा तांबे, आमदार सत्यजीत तांबे आणि डॉ. मैथिली तांबे यांच्या सततच्या उपस्थितीमुळे तांबे परिवाराने जनतेच्या मनात आपलेपणाचे घर केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 669
आय लव संगमनेर खेळ पैठणीचा सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

यशोधन कार्यालयाच्या पाठपुराव्यामुळे तालुक्यातील ८,६०० बांधकाम व असंघटित कामगारांच्या खात्यावर १० कोटी १६ लाख रुपये जमा

24/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

साथी भास्करराव दुर्वे नाना यांच्या स्मृतीला अभिवादन: संगमनेरमध्ये तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

21/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि ऊर्जावान राहील. तुमचे…

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.