Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

15/09/2026

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या: नवे साखर आयुक्त मिळाले; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला नवीन नियुक्ती
प्रशासन

सात जिल्हाधिकाऱ्यांच्या बदल्या: नवे साखर आयुक्त मिळाले; कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकला नवीन नियुक्ती

सरकारने केला सात अधिकाऱ्यांच्या बदल्या
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar07/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई – महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय स्तरावर महत्त्वाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर केल्या आहेत. यात अनेक जिल्हाधिकारी आणि महानगरपालिका आयुक्तांचा समावेश आहे.

  • एम. देवेंद्र सिंह, जे सध्या रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत होते, त्यांची नियुक्ती आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, मुंबईचे सदस्य सचिव म्हणून करण्यात आली आहे.
  • पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त, शेखर सिंह यांची नियुक्ती नाशिकच्या कुंभमेळ्याचे आयुक्त या महत्त्वाच्या पदावर झाली आहे.

  • नाशिकचे जिल्हाधिकारी, जलज शर्मा यांना नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नाशिकचे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
  • जळगावचे जिल्हाधिकारी, आयुष प्रसाद यांची आता नाशिकचे जिल्हाधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे.

  • जिल्हा परिषद ठाणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, रोहन घुगे यांची नियुक्ती जळगावचे जिल्हाधिकारी या पदावर झाली आहे.
  • मुंबईच्या शिवशाही पुनर्वसन प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक, संजय कोलते यांची रिक्त असलेल्या पुण्याचे साखर आयुक्त या पदावर नियुक्ती झाली आहे.
  • महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, मुंबईचे सहव्यवस्थापकीय संचालक, मनोज जिंदाल यांची रत्नागिरीचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 583
जिल्हाधिकारी बदली राज्य सरकार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; सुमारे चार कोटी रुपयांचे संशयास्पद बटर जप्त

11/09/2026

उसनवारीवरील कर्मचाऱ्यांना १० सप्टेंबरपर्यंत मूळ विभागात पाठवा; मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनंतर मुख्य सचिवांचे कडक आदेश

25/08/2026

राज्यात खळबळ..! तहसीलदार निलंबित; ‘ते’ प्रकरण भोवलं

14/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
सामाजिक

हरेगाव येथे १९ सप्टेंबरला ‘ख्रिस्ती हक्क संघर्ष परिषद’; सुजात आंबेडकर यांची प्रमुख उपस्थिती

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  भारतीय संविधानाने दिलेल्या धर्मस्वातंत्र्य, समानता आणि न्यायाच्या अधिकारांचे संरक्षण…

मंगळवार, १५ सप्टेंबर रोजीचे राशीभविष्य… जाणून घ्या आजचा दिवस कसा असेल

15/09/2026

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.