Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

15/09/2026

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक
गुन्हेगारी

लाचेची मागणी करणाऱ्या पोलिस उपनिरीक्षकास छत्रपती संभाजीनगरमध्ये अटक

मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपी राऊत यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १०,०००/- रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम ८,०००/- रुपये निश्चित करण्यात आली.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar09/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

छत्रपती संभाजीनगर: मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ८,००० रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. तक्रारदाराच्या भावाविरुद्ध दाखल असलेल्या शस्त्र अधिनियम गुन्ह्यात मदत करण्यासाठी आरोपी पोलीस उपनिरीक्षक वसंत राऊत (वर्ग २) यांनी ही लाच स्वीकारली.

आरोपी लोकसेवक, वसंत राऊत (वय ४३ वर्षे) हे मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत असून तक्रारदाराच्या भावाविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात शस्त्र अधिनियम कायद्यान्वये गुन्हा दाखल होऊन त्याला अटक करण्यात आली होती. सदर गुन्ह्यात मदत करणे, पुढील कायदेशीर प्रक्रियेत सहकार्य करणे आणि न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी मदत करण्याच्या मोबदल्यात आरोपी राऊत यांनी तक्रारदाराकडे सुरुवातीला १०,०००/- रुपयांची लाच मागितली. तडजोडीनंतर ही रक्कम ८,०००/- रुपये निश्चित करण्यात आली.

तक्रारदाराने या घटनेची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यांच्याकडे दिली. विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता, आरोपीने लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार, दिनांक ०७/१०/२०२५ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. या सापळ्यात आरोपी पोलीस उपनिरीक्षक वसंत राऊत यास पंचासमक्ष तक्रारदाराकडून ८,०००/- रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचेची रक्कम स्वीकारल्याचे पंचासमक्ष सिद्ध झाले आहे.

याप्रकरणी आरोपीविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम-१९८८ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक योगेश शिंदे आणि त्यांच्या पथकाने यशस्वीरित्या पूर्ण केली.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 441
लाचखोरी लाचलुचपत
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

संगमनेरमध्ये बुधवारी रंगणार ७५० कलावंतांचे भव्य महावादन; ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीचा उपक्रम

By Annant Ppangarkar15/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत वैभवशाली असून पारंपारिक…

पोलीस प्रशासनाचा मोठा निर्णय, गणेशोत्सवादरम्यान ‘यांना’ संगमनेर व अकोले तालुक्यात प्रवेश बंदीचे आदेश जारी___वाचा यादी

15/09/2026

सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर संगमनेर उपविभागात पोलीस प्रशासनाची मोठी कारवाई; गुन्हेगारी पार्श्वभूमीचे सात जण जिल्ह्यातून हद्दपार

15/09/2026

दिल्ली नाक्यावर कंटेनरखाली चिरडून महिलेचा मृत्यू, संगमनेर शहरातील जड वाहतुकीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांचा संताप

15/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.