Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अहिल्यानगर जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर एकूण ७५ गटांपैकी खुल्या प्रवर्गासाठी २९, ओबीसीसाठी २० जागा राखीव; संगमनेरसह जिल्ह्याच्या आरक्षणाची अशी आहे स्थिती…
निवडणूक

अहिल्यानगर जिल्हा परिषदेची आरक्षण सोडत जाहीर एकूण ७५ गटांपैकी खुल्या प्रवर्गासाठी २९, ओबीसीसाठी २० जागा राखीव; संगमनेरसह जिल्ह्याच्या आरक्षणाची अशी आहे स्थिती…

जिल्हा परिषदेसाठी झालेल्या या सोडतीनुसार २९ गट खुल्या प्रवर्गासाठी, २० गट इतर मागासवर्गीय (OBC) (यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व महिलांचा समावेश आहे), अनुसूचित जमातीसाठी (ST) ९ गट, अनुसूचित जातीसाठी (SC) ७ गट व उर्वरित गट महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी नियमानुसार राखीव आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar13/10/2025Updated:13/10/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची असणारी गट आणि गणांची आरक्षण सोडत आज (दि. १३ ऑक्टोबर) रोजी पार पडली. अहिल्यानगर जिल्हा परिषदेच्या एकूण ७५ गटांचे आरक्षण जाहीर करण्यात आले असून, यात विविध प्रवर्गानुसार जागांचे वाटप निश्चित झाले आहे.
जिल्हा परिषदेसाठी झालेल्या या सोडतीनुसार २९ गट खुल्या प्रवर्गासाठी, २० गट इतर मागासवर्गीय (OBC) (यामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष व महिलांचा समावेश आहे), अनुसूचित जमातीसाठी (ST) ९ गट, अनुसूचित जातीसाठी (SC) ७ गट व उर्वरित गट महिला व सर्वसाधारण प्रवर्गासाठी नियमानुसार राखीव आहेत.
जिल्हा परिषदेची ही आरक्षण सोडत जाहीर झाल्यामुळे आता जिल्ह्यातील इच्छुकांचे लक्ष निवडणुकीच्या पुढील घडामोडींकडे लागले आहे. या आरक्षणामुळे अनेक विद्यमान आणि नवीन इच्छुकांच्या राजकीय गणितांना नवी दिशा मिळाली आहे.
तालुकानिहाय जिल्हापरिषद गट आरक्षण तपशील:
अकोले – समशेरपूर – अनुसूचित जमाती
देवठाण – अनुसूचित जमाती महिला
धामणगाव आवारी – सर्वसाधारण महिला
राजूर – अनुसूचित जमाती
सातेवाडी – अनुसूचित जमाती महिला
कोतुळ – अनुसूचित जमाती

संगमनेर – समनापूर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
तळेगाव – सर्वसाधारण महिला
आश्वी बुद्रूक – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
जोर्वे – नागरिकांचा मागास प्रवर्ग
घुलेवाडी – सर्वसाधारण पुरुष
धांदरफळ बुद्रूक – सर्वसाधारण
चंदनापुरी – नागरिकांचा मागास प्रवर्ग
बोटा – अनुसूचित जमाती महिला
साकूर – सर्वसाधारण

कोपरगाव – सुरेगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राम्हणगाव – सर्वसाधारण पुरुष
संवत्सर – सर्वसाधारण पुरुष
शिंगणापुर – नागरिकांचा मागास प्रवर्ग
पोहेगाव बुद्रुक – सर्वसाधारण महिला

राहाता – पुणतांबा – अनुसूचित जाती
वाकडी – अनुसूचित जाती
साकुरी – अनुसूचित जाती महिला
लोणी खुर्द – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोल्हार बुद्रुक – सर्वसाधारण

श्रीरामपूर – उंदीरगाव – अनुसूचित जाती महिला
टाकळीभान – सर्वसाधारण महिला
दत्तनगर – अनुसूचित जाती
बेलापूर – अनुसूचित जाती महिला

नेवासा – बेलपिंपळगाव – सर्वसाधारण महिला
कुकाणा – सर्वसाधारण महिला
भेंडा बुद्रुक – सर्वसाधारण पुरुष
भानसहिवरे – सर्वसाधारण पुरुष
खरवंडी – सर्वसाधारण महिला
सोनई – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
चांदा – सर्वसाधारण महिला

शेवगाव – दहिगावने – सर्वसाधारण पुरुष
बोधेगाव – सर्वसाधारण पुरुष
भातकुडगाव – अनुसूचित जाती महिला
लाडजळगाव – नागरिकांचा मागास प्रवर्ग

पाथर्डी – कासार पिंपळगाव – सर्वसाधारण पुरुष
भालगाव – सर्वसाधारण पुरुष
तिसगाव – सर्वसाधारण पुरुष
मिरी – सर्वसाधारण महिला
टाकळीमानूर – सर्वसाधारण महिला

नगर – नवनागपुर – सर्वसाधारण महिला
जेऊर – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
नागरदेवळे – अनुसूचित जाती महिला
दरेवाडी – अनुसूचित जाती महिला
निंबळक – नागरिकांचा मागास प्रवर्ग
वाळकी – नागरिकांचा मागास प्रवर्ग

राहुरी – टाकळीमिया – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला
ब्राह्मणी – सर्वसाधारण
गुहा – सर्वसाधारण पुरुष
बारगाव नांदूर – अनुसूचित जमाती महिला
वांबोरी – सर्वसाधारण महिला

पारनेर – टाकळी ढोकेश्वर – सर्वसाधारण महिला
ढवळपुरी – सर्वसाधारण महिला
जवळा – नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
निघोज – नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष
सुपा – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

श्रीगोंदा – येळपणे – सर्वसाधारण पुरुष
कोळगाव – सर्वसाधारण पुरुष
मांडवगण – सर्वसाधारण महिला
आढळगाव – सर्वसाधारण महिला
बेलवंडी – सर्वसाधारण पुरुष
काष्टी – नागरिकांचा मागास प्रवर्ग

कर्जत – मिरजगाव – सर्वसाधारण पुरुष
चापडगाव – सर्वसाधारण महिला
कुळधरण – नागरिकांचा मागास प्रवर्ग
कोरेगाव – सर्वसाधारण महिला
राशीन – नागरिकांचा मागास प्रवर्ग

जामखेड – साकत – सर्वसाधारण पुरुष
खर्डा – सर्वसाधारण पुरुष
जवळा – नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,422
जिल्हा परिषद अहिल्यानगर जिल्हा परिषद आरक्षण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.