Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार तांबे यांनी संगमनेरच्या कष्टकरी महिलांना आश्वस्त केले : ‘तुमच्या त्यागाचं मोल देऊ!’ महिलांसाठी बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प! गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरात जागेच सर्व्हेक्षण सुरु; 2007 मधील रखडलेला गृहनिर्माण प्रकल्पही पुन्हा सुरु करणार! ‘संजय-राजीव गांधी नगर’ योजनेलाही नवा आयाम
सामाजिक

आमदार तांबे यांनी संगमनेरच्या कष्टकरी महिलांना आश्वस्त केले : ‘तुमच्या त्यागाचं मोल देऊ!’ महिलांसाठी बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प! गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरात जागेच सर्व्हेक्षण सुरु; 2007 मधील रखडलेला गृहनिर्माण प्रकल्पही पुन्हा सुरु करणार! ‘संजय-राजीव गांधी नगर’ योजनेलाही नवा आयाम

तुमचं नुकसान वाया जाणार नाही. तुम्ही आज काम सोडून आलात, तुमचा वेळ आणि मेहनत आम्हाला माहीत आहे. त्या त्यागाचं आम्ही मोल देऊ, असे त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना आश्वस्त केले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar14/10/2025Updated:14/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन

संगमनेर – तुम्ही दररोज इतरांच्या घरात काम करतात. साफसफाई, स्वयंपाक, सेवा, मोठ्या-मोठ्या बंगल्यांमध्ये तुम्ही स्वच्छता करता, पण स्वतःच्या राहण्यासाठी छत नाही, हे अन्यायकारक आहे. तुमचंही एक स्वप्न आहे ‘आपलं स्वतःचं घर असावं!’ हे स्वप्न आम्ही नक्की पूर्ण करू. पंतप्रधान आवास योजना, बांधकाम कामगार योजना आणि राज्य सरकारच्या विविध गृह योजनांमधून प्रत्येक पात्र महिलेला घर मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असून ज्यांना घर नाही, जे भाड्याच्या घरात राहतात त्या सर्वांना पुढील दोन वर्षांत संगमनेरमध्ये घर मिळवून देऊ असे आमदार सत्यजित तांबे यांनी महिलांना आश्वस्थ केले.

आमदार सत्यजीत तांबे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र कामगार संघटनेच्यावतीने संगमनेरचे अध्यक्ष सचिन साळुंखे यांच्या माध्यमातून आज (मंगळवारी, १४ ऑक्टोंबर) प्रांत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने महिला कामगार उपस्थित होत्या. तसेच गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, नगर परिषदेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार तसेच प्रांत कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते.

आमदार तांबे यांनी आपल्या भाषणात महिलांच्या जीवनाचा भावनिक शब्दांत उल्लेख केला. तसेच गुंजाळवाडी, घुलेवाडी आणि सुकेवाडी परिसरातील सरकारी जमिनींच सर्वेक्षण सुरू करण्यात आल आहे. या जमिनींवर सोसायटीच्या माध्यमातून घरकुल प्रकल्प उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रत्येक महिलेला सोसायटीच सदस्यत्व मिळणार असून नियमानुसार लॉटरी पद्धतीने घरांचे वाटप करण्यात येईल.

शहरात प्लॉट उरले नाहीत, पण आजूबाजूच्या गावांमध्ये सरकारी जमिनी आहेत. त्या जमिनी कलेक्टर साहेबांशी चर्चा करून गृहयोजनेसाठी मिळवू. तीन एकर जागेवर बहुमजली गृहनिर्माण प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात महिलांसाठी सुरक्षित निवास, मुलांसाठी खेळाचे गार्डन व अंगणवाडी आणि स्वच्छतेच्या आधुनिक सुविधा असतील. 

तुमचं नुकसान वाया जाणार नाही. तुम्ही आज काम सोडून आलात, तुमचा वेळ आणि मेहनत आम्हाला माहीत आहे. त्या त्यागाचं आम्ही मोल देऊ, असे त्यांनी यावेळी उपस्थित महिलांना आश्वस्त केले.


  • २००७ मध्ये मी जिल्हा परिषद सदस्य असताना त्या काळात संजय गांधी नगर आणि राजीव गांधी नगर येथील जमिनी जिल्हा परिषदेकडून नगरपालिकेकडे वर्ग करण्यात आल्या होत्या. जेणेकरून घरकुल योजनेसाठी त्यांचा वापर करता येईल. परंतु उच्च बांधकाम खर्च आणि तात्पुरत्या निवासाच्या अडचणींमुळे तो प्रकल्प थांबला होता. आता तोच प्रकल्प नव्या जोमाने सुरू करण्याचा निर्धार आमदार तांबे यांनी व्यक्त केला.
anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,078
महाराष्ट्र कामगार संघटना सचिन साळुंके सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.