Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दिवाळी पाडव्याचा ‘विकास पाडवा’! आमदार तांबेंच्या प्रयत्नातून संगमनेरच्या वैदु वस्तीत १० लाखांच्या अत्याधुनिक सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन!
विकास

दिवाळी पाडव्याचा ‘विकास पाडवा’! आमदार तांबेंच्या प्रयत्नातून संगमनेरच्या वैदु वस्तीत १० लाखांच्या अत्याधुनिक सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन!

नगरपालिकेच्या जागेवर हे अत्याधुनिक सभागृह विस्तारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे परिसरातील नागरिकांना लवकरच विवाह समारंभ, सामाजिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक उपक्रमांसाठी एक आधुनिक, प्रशस्त आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar22/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर शहरातील शिवाजीनगर परिसरातील वैदु वस्तीतील नागरिकांची मागणी पूर्ण करत, आमदार सत्यजीत तांबे यांच्या विशेष प्रयत्नातून नागरिकांसाठी उभारण्यात येणाऱ्या सामाजिक सभागृहाच्या विस्तारीकरणाचे भूमिपूजन दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर मोठ्या उत्साहात पार पडले. आ. तांबे यांनी यासाठी आपल्या स्थानिक विकास निधीतून तब्बल १० लाखांचा भरघोस निधी मंजूर केला आहे.

नगरपालिकेच्या जागेवर हे अत्याधुनिक सभागृह विस्तारले जाणार आहे. या महत्त्वाकांक्षी कामामुळे परिसरातील नागरिकांना लवकरच विवाह समारंभ, सामाजिक सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच शैक्षणिक उपक्रमांसाठी एक आधुनिक, प्रशस्त आणि सुसज्ज सुविधा उपलब्ध होणार आहे. यामुळे वस्तीतील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली आहे.

यावेळी बोलताना आमदार सत्यजीत तांबे यांनी, संगमनेरसह मतदार संघातील प्रत्येक समाजघटकाचा सर्वांगीण विकास करणे, हेच माझे ध्येय आहे. दीपावली पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर वैदु वस्तीत होणाऱ्या या सभागृहाचा फायदा येथील तरुण पिढी आणि सर्वसामान्य नागरिकांना नक्कीच होईल, असा विश्वास व्यक्त केला.

या भूमिपूजन सोहळ्याला माजी उपनगराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, अरुण हिरे, अण्णा शिंदे, बबन गायकवाड, ताया गायकवाड, मारुती गायकवाड, हिरामण शिंदे, शंकर गायकवाड, शुभम शिंदे, अनिल गायकवाड आदी मान्यवर आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 513
वैदुवाडी सत्यजित तांबे सभागृह
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील विविध रस्ते मजबुतीकरणासाठी ३ कोटी रुपयांचा निधी मंजूर; आमदार सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्याला यश

10/10/2026

एक सशक्त आणि अष्टपैलू अभिनेता काळाच्या पडद्याआड गेला; संगमनेरमधून या नेत्यांनी वाहिली श्रद्धांजली

08/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

By Annant Ppangarkar12/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक ‘शिवाई’ बसेस दाखल झाल्या असून, यामुळे…

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026

कौठे मलकापूर येथेच एमआयडीसी होणार; प्रस्तावित जागेची आमदार अमोल खताळ यांनी केली पाहणी

12/10/2026

“राजा किती क्रूर आणि खोटारडा आहे…” आई-बाळाची आर्त हाक अन् पोलिसांचा पाशवी हात; संजय राऊतांनी शेअर केलेल्या ‘त्या’ एका छायाचित्राने हादरवला महाराष्ट्र!

12/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.