Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » सणासुदीच्या काळात राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण करू नका; गोरगरीब व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे: अमर कतारी
राजकारण

सणासुदीच्या काळात राजकीय पोळी भाजण्यासाठी जातीय तेढ निर्माण करू नका; गोरगरीब व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे: अमर कतारी

जर आज हिंदू लोकांनी 'जात बघून' खरेदीचा विचार केला, तर मुस्लीम बांधवही ईद किंवा अन्य सणांच्या वेळेस तोच विचार करतील.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – दिवाळीच्या तोंडावर संगमनेर बाजारपेठेत काही राजकीय कार्यकर्त्यांकडून सर्वसामान्य किरकोळ दुकानदारांच्या दुकानांवर भगवे झेंडे लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. या कृतीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) तालुका प्रमुख अमर कतारी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून, राजकीय पोळी भाजण्यासाठी गोरगरीब व्यापाऱ्यांचे नुकसान करू नका, असे आवाहन केले आहे.

भगवा झेंडा आपल्या प्रत्येकाच्या घरावर असावा याला आपला निश्चितच विरोध नाही. परंतु, काही राजकीय मंडळी स्वतःला ‘कडवट’ हिंदुत्ववादी दाखवण्यासाठी किंवा आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हिंदू-मुस्लिम वादाला जन्म देत आहेत. छोट्या व्यावसायिकाला कोणत्याही पक्षाशी किंवा राजकारणाशी देणेघेणे नसते, तो फक्त आपल्या व्यवसायाची वाट पाहत असतो.

जर आज हिंदू लोकांनी ‘जात बघून’ खरेदीचा विचार केला, तर मुस्लीम बांधवही ईद किंवा अन्य सणांच्या वेळेस तोच विचार करतील. यामुळे ९९% असलेले हिंदू कापड आणि किराणा दुकानदार तसेच छोट्या व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ येईल. तुम्ही राजकारण जरूर करा, पण गोरगरीबांच्या पोटावर मारू नका आणि कोणाच्या व्यवसायावर जाऊ नका, अशी विनंती कतारी यांनी अशा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना केली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 879
अमर कतारी राजकारण
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

आमदार खताळ यांच्या प्रयत्नांना यश; डोळासणे निवासी वीजजोडणीसाठी १० लाखांचा निधी मंजूर, प्रत्यक्ष कामालाही सुरुवात

26/08/2026

निमोण-सोनेवाडीतील तरुणांचा शिवसेनेत प्रवेश, आमदार खताळ यांच्या कामाच्या पद्धतीवर विश्वास

25/08/2026

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि ऊर्जावान राहील. तुमचे…

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.