Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » महायुती सरकारला थेट सवाल: मंत्र्यांचे ऑडिट करणार असाल तर रिपोर्ट सार्वजनिक करा आणि ‘फेल’ झालेल्यांना घरचा रस्ता दाखवा!
Uncategorized

महायुती सरकारला थेट सवाल: मंत्र्यांचे ऑडिट करणार असाल तर रिपोर्ट सार्वजनिक करा आणि ‘फेल’ झालेल्यांना घरचा रस्ता दाखवा!

अपयशी मंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारायला लावणार का?: आणि ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून घरचा रस्ता दाखवणार का? हेही स्पष्ट झालं पाहिजे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar24/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मुंबई: राज्य सरकारकडून मंत्र्यांचे ‘ऑडिट’ केले जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी या निर्णयावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारच्या भूमिकेचे स्वागत करतानाच, मंत्र्यांच्या ‘पराक्रमां’कडे लक्ष वेधून अनेक गंभीर आणि थेट प्रश्न उपस्थित केले आहेत.

रोहित पवार यांनी सोशल मीडियावर केलेल्या टिप्पणीत म्हटले आहे की, राज्य सरकार मंत्र्यांचं ऑडिट करणार असल्याची बातमी वाचायला मिळाली… मंत्र्यांचं ऑडिट होणार असेल तर चांगली गोष्ट आहे.

पवार यांनी पुढे म्हटले आहे की, पण मंत्र्यांचे सिडको, रॅपिडो, पत्ते, डान्सबार, हनी ट्रॅप, गुंडांसोबतची सलगी, बिल्डर आणि ठेकेदारांसोबतचे असलेले निकटचे संबंध आदी ‘पराक्रम’ बघितले तर या ऑडिटमध्ये अनेक मंत्री सरकारची Assets (संपत्ती) बनण्याऐवजी Liability (दायित्व) बनलेत, हे सांगायला खरं तर कुठल्याही ऑडिटरची गरज नाही.

ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करणार का?: तरीही ऑडिट करणारच असाल तर हा ऑडिट रिपोर्ट सार्वजनिक करणार का?” अपयशी मंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारायला लावणार का?: आणि ऑडिटमध्ये फेल झालेल्या मंत्र्यांना नैतिक जबाबदारी स्वीकारून घरचा रस्ता दाखवणार का? हेही स्पष्ट झालं पाहिजे. या ऑडिटच्या निमित्ताने त्यांनी महायुती सरकारला हे दोन थेट प्रश्न विचारले आहेत.

रोहित पवारांनी उपस्थित केलेल्या या प्रश्नांमुळे राज्य सरकारच्या संभाव्य ‘ऑडिट’ प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर आणि त्यानंतरच्या कारवाईवर आता विरोधी पक्षाने थेट लक्ष केंद्रित केले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 398
ऑडिट राजकारण रोहित पवार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत कधी मिळणार? आमदार अमोल खताळांनी दिली ही माहिती

13/10/2026

संगमनेर आगारात आणखी पाच इलेक्ट्रिक शिवाई बसेस; जिल्ह्यांतर्गत मार्गांवर धावणार

12/10/2026

दिल्लीतील भव्य आंदोलनात बाळासाहेब थोरात यांचा सहभाग: लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मुख्य निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आवश्यक

12/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
शेती व सहकार

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

By Annant Ppangarkar13/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उद्या बुधवारी…

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026

डीजेचा आवाज आणि लेझर लाईट्स खरोखरच जीवघेणे ठरू शकतात? तज्ज्ञ डॉक्टर काय म्हणतात, पाहा… शिंदेवाडीतील विद्यार्थ्यांच्या शिबिरात नेमकं काय घडलं…

13/10/2026

शिक्षण क्षेत्राची मान उंचावणारी बातमी! संगमनेरच्या या लेखकाच्या चार पुस्तकांचा शासनमान्य ग्रंथ निवडसुचित समावेश; वाचा सविस्तर

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.