Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

28/08/2026

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » ‘फिटनेस हीच खरी फॅशन!’ – संगमनेर ‘श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा 16 नोव्हेंबरला; ‘आय लव्ह संगमनेर’चा पुढाकार! युवक-युवतींना हक्काचे व्यासपीठ
आरोग्य

‘फिटनेस हीच खरी फॅशन!’ – संगमनेर ‘श्री’ शरीरसौष्ठव स्पर्धा 16 नोव्हेंबरला; ‘आय लव्ह संगमनेर’चा पुढाकार! युवक-युवतींना हक्काचे व्यासपीठ

समाजातील युवकांनी खऱ्या अर्थानं नशा मुक्तीकडे गेलं पाहिजे. नशा मुक्तीसाठी आपण ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करत आहोत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar25/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेरच्या विकासासाठी सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या ‘आय लव्ह संगमनेर’ या संस्थेच्या माध्यमातून दि. १६ नोव्हेंबर रोजी संगमनेर ‘श्री’ म्हणजेच शरीरसौष्ठव (बॉडी बिल्डिंग) स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील युवक-युवतींना फिटनेस, स्नायूंचा विकास आणि शरीरसौष्ठव प्रदर्शन करण्याची संधी देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली जात आहे.

या स्पर्धेचे आयोजन संगमनेर शहरातील मालपाणी लॉन्स येथे होणार आहे. स्पर्धेत पुरुष आणि महिला Classic, Physique व Fitness अशा विविध विभागांमध्ये सहभागी होऊ शकतील. इच्छुक स्पर्धकांनी ‘ilovesangamner.org’ या संकेतस्थळावर जाऊन लवकरच नोंदणी करावी आणि आपला सहभाग सुनिश्चित करावा, अशी माहिती प्रकल्प प्रमुख नचिकेत खोले यांनी दिली.

यावेळी बोलतांना खोले म्हणाले की, आमदार सत्यजीत तांबे हे कार्यशील राजकीय नेते आहेत. युवकांमध्ये प्रेरणा निर्माण करणे, त्यांच्यासाठी ठामपणे भूमिका मांडणे, विकासवादी विचार आणि स्वतंत्र प्रवास ही त्यांची ओळख आहे. तरुणाईच्या ऊर्जेतून जनतेची सेवा करणारे सत्यजीत तांबे हे वेळोवेळी युवकांच्या सर्वांगीण विकासासाठी ठाम भूमिका मांडतात. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेले ‘आय लव्ह संगमनेर’ हे सामाजिक क्षेत्रात उत्तमपणे कार्यरत आहे.

या स्पर्धेत सहभागी स्पर्धक आपल्या स्नायूंच्या आकार, संतुलन आणि पोझेस सादर करतील. तज्ज्ञ जजेसमार्फत योग्य मूल्यांकन केले जाईल आणि विजेत्यांसाठी ट्रॉफी, मेडल्स व रोख बक्षिसे प्रदान केली जातील. शहरातील फिटनेसप्रेमी आणि नागरिकांसाठी ही स्पर्धा निश्चितच उत्साही आणि प्रेरणादायी ठरणार आहे.


फिटनेस हीच खरी फॅशन! – समाजातील युवकांनी खऱ्या अर्थानं नशा मुक्तीकडे गेलं पाहिजे. नशा मुक्तीसाठी आपण ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आयोजित करत आहोत. जेणेकरून युवक नशेकडे न जाता आपल्या आरोग्याकडे लक्ष देतील, त्याची काळजी घेतील हेच माझं ध्येय आहे. तरुण चांगल्या मार्गाला लागतील, हीच माझी अपेक्षा आहे. – आमदार सत्यजीत तांबे

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 862
शरीरसौष्ठव संगमनेर 'श्री' सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

रेल्वेमंत्र्यांच्या ‘वडापाव’च्या पोस्टवर आमदार सत्यजीत तांबे यांची थेट प्रतिक्रिया… पुणे-नाशिक रेल्वेची मागणी मांडत म्हणाले, ‘आम्ही अनेक वर्षांपासून उपाशी आहोत!’

24/08/2026

नाशिक–पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी आमदार सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला युवकांचा वाढता प्रतिसाद, फ्रेंडशिप डेच्या संदेशातून ९ ऑगस्टच्या चक्काजाम आंदोलनाचे आवाहन

02/08/2026

नाशिक-पुणे रेल्वेसाठी ९ ऑगस्टला महामार्गावर चक्काजाम; आमदार सत्यजीत तांबे यांच्याकडून जनआंदोलनाची हाक

31/07/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

आज शुक्रवार, २८ऑगस्ट २०२६ — तुमचा आजचा दिवस कसा असेल, जाणून घ्या

By Annant Ppangarkar28/08/20260

Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि ऊर्जावान राहील. तुमचे…

अवैध मावा बनविणाऱ्या दोन कारखान्यांवर धाड; ४.३९ लाखांचा मुद्देमाल जप्त, ५ जणांवर गुन्हे दाखल

27/08/2026

अश्विनाथ गड हे सामाजिक एकतेचे प्रतीक : माजी मंत्री बाळासाहेब थोरात

27/08/2026

५ लाख २५ हजार ५११ भाविकांनी एकाच वेळी “वंदे मातरम्”चे सामूहिक गायन करून नवा विश्वविक्रम

27/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.