Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

14/09/2026

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दोन किलो सोनं घेऊन सहा कारागीर पळाले; अहिल्यानगर सराफ बाजारात खळबळ
गुन्हेगारी

दोन किलो सोनं घेऊन सहा कारागीर पळाले; अहिल्यानगर सराफ बाजारात खळबळ

कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की, कारागीरांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar28/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

अहिल्यानगर – येथील सराफ बाजारातून तब्बल दोन किलोपेक्षा अधिक सोन्याचे दागिने आणि चोख सोने घेऊन सहा कारागीर बेपत्ता झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. चोरी गेलेल्या सोन्याची किंमत सुमारे १ कोटी १ लाख ५ हजार रुपये इतकी आहे.

सोनार कृष्णा जगदीश देडगावकर (वय ३२) यांनी सोमवारी (२७ ऑक्टोबर) कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. यावरून दिपनकर माजी, सोमीन बेरा ऊर्फ कार्तिक, सोमनाथ सामंता, आन्मेश दुलोई, सत्तु बेरा, आणि स्नेहा बेरा या सहा संशयित कारागीरांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

रविवारी (२६ ऑक्टोबर) सायंकाळी देडगावकर यांच्या दुकानात काम करणारा कारागीर दिपनकर माजी जागेवर नसल्याचे आढळले. तो लवकरच येतो असे म्हणाला, पण बराच वेळ उलटूनही तो आला नाही आणि त्यानंतर त्याचे तसेच इतर सर्व कारागीरांचे मोबाईल बंद लागले. कारागीर घरे कुलूपबंद करून सोन्याचे दागिने घेऊन पळून गेल्याचे चौकशीअंती उघड झाले. 

फिर्यादी कृष्णा देडगावकर यांच्यासह प्रतीक देडगावकर, विजय जगदाळे, सागर गुरव, भरत शिराळकर, बरजहान शेख, प्रमोद गाडगे, आणि इम्रान अली या आठ सोनारांचे सोने चोरीस गेले आहे.

या कारागीरांनी गेल्या काही महिन्यांत सोनार व्यावसायिकांचा विश्वास संपादन करून लबाडीने ही चोरी केली. संशयितांचे पूर्ण पत्ते उपलब्ध नाहीत आणि त्यांचे मोबाईल बंद असल्याने तपासात अडचणी येत आहेत. कोतवाली पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की, कारागीरांचा शोध घेण्यासाठी पथके कार्यरत आहेत. या घटनेमुळे अहिल्यानगर सराफ बाजारात असुरक्षिततेची भावना वाढली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,054
दागिने लंपास सोनार
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

समृद्धी महामार्गावर चाकूचा धाक दाखवून दरोडा टाकणाऱ्या सराईत टोळीचा पर्दाफाश; स्थानिक गुन्हे शाखेकडून चार आरोपींना अटक, एक लाख दोन हजारांचा मुद्देमाल जप्त

12/09/2026

चार अवैध कत्तलखान्यांवर एलसीबीचे छापे, १०५० किलो गोमांसासह ९ जनावरांची सुटका

12/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
धार्मिक

माजी मंत्री बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या निवासस्थानी गणरायाचे आगमन; पर्यावरणपूरक व त्रासमुक्त गणेशोत्सवाचे आवाहन

By Annant Ppangarkar14/09/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या ‘सुदर्शन’ निवासस्थानी…

मोठी कारवाई: तीन कुंटणखान्यांवर छापे, ८ महिलांची सुटका; तिघांवर गुन्हे दाखल

14/09/2026

संगमनेरमध्ये १७ ते २० सप्टेंबरदरम्यान अमृत उद्योग समूहातील सहकारी संस्थांच्या वार्षिक सर्वसाधारण सभा; माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांची मुख्य उपस्थिती

14/09/2026

सोमवार १४ सप्टेंबर; जाणून घ्या आजचे राशिभविष्य

14/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.