Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपालिका मतदार यादीची सुनावणी संपली, ३१ ऑक्टोबरला अंतिम यादी
निवडणूक

संगमनेर नगरपालिका मतदार यादीची सुनावणी संपली, ३१ ऑक्टोबरला अंतिम यादी

प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर प्रांत कार्यालयात मंगळवारी दुपारी (दि. २८) या एक हजार हरकतींवर सुनावणी झाली. यावेळी पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार उपस्थित होत्या. एक हजार नागरिकांना नोटीस बजावूनही सुनावणीसाठी शंभरच्या आसपास नागरिकच उपस्थित राहिले.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar29/10/2025Updated:29/10/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर – संगमनेर नगरपालिका निवडणुकीसाठी सर्व १५ प्रभागांतील मतदार यादीवर घेतलेल्या हरकतींवर मंगळवारी (दि. २८) प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर सुनावणी पूर्ण झाली. विशेष म्हणजे, या सुनावणीसाठी एक हजार नागरिकांना नोटीस बजावूनही केवळ १०० नागरिकच उपस्थित होते. आता अंतिम मतदार यादी शुक्रवारी (दि. ३१) प्रसिद्ध होणार आहे.

संगमनेर नगरपालिकेने मतदार यादी प्रसिद्ध करताच अनेक नागरिकांनी यावर हरकती घेतल्या होत्या. दुसऱ्या प्रभागात नावे, एकाच कुटुंबातील नावे वेगळ्या प्रभागात तर अनेकांनी स्वतः दुसऱ्या प्रभागात नावे समाविष्ट केल्याने यावर इच्छुक नगरसेवक आणि राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हरकती घेतल्या होत्या. स्वतः मतदारांनी आणि इच्छुक नगरसेवकांनी मिळून एकूण १७३० हरकती घेतल्या होत्या.

या हरकती ‘अ’ (मतदारांनी स्वतः नोंदवलेल्या) आणि ‘ब’ (इच्छुक नगरसेवक व कार्यकर्त्यांनी नोंदवलेल्या) अशा दोन गटांत विभागल्या होत्या. पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी अनेक हरकतींवर तत्काळ काम करून अडचणी सोडवल्यामुळे, सुनावणीसाठी केवळ एक हजार हरकती शिल्लक राहिल्या होत्या.

प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यासमोर प्रांत कार्यालयात मंगळवारी दुपारी (दि. २८) या एक हजार हरकतींवर सुनावणी झाली. यावेळी पालिकेच्या प्रभारी मुख्याधिकारी धनश्री पवार उपस्थित होत्या. एक हजार नागरिकांना नोटीस बजावूनही सुनावणीसाठी शंभरच्या आसपास नागरिकच उपस्थित राहिले. सुनावणीची ही प्रक्रिया पूर्ण झाल्याने आता संगमनेर नगरपालिकेची अंतिम मतदार यादी शुक्रवार, दि. ३१ ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध केली जाईल.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 1,030
अरुण उंडे धनश्री पवार नगरपरिषद निवडणूक नगरपरिषद निवडणूक हरकती सुनावणी
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.