Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

04/11/2026

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

03/11/2026

आमची शाळा कोणत्याही कॉन्व्हेंटपेक्षा कमी नाही! जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने अशी बदलली शाळेची रूपरेषा, वृषाली कडलग यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

03/11/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची लॉजवर मोठी कारवाई! कुंटणखान्याचा पर्दाफाश, ३ महिलांची सुटका हॉटेल मालकासह मॅनेजरला अटक
गुन्हेगारी

अपर पोलीस अधीक्षकांच्या पथकाची लॉजवर मोठी कारवाई! कुंटणखान्याचा पर्दाफाश, ३ महिलांची सुटका हॉटेल मालकासह मॅनेजरला अटक

पोलीस नाईक संदीप दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar30/10/2025Updated:30/10/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन 

श्रीरामपूरचे अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने लॉजिंगवर मोठी कारवाई करत वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या एका कुंटणखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तीन पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून लॉज मालक आणि व्यवस्थापकाला अटक करण्यात आली असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली आहे. 

नेवासे येथील खडका फाट्यावरील साई लॉज येथे पीडित महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना देह व्यापारास (वेश्या व्यवसाय) प्रवृत्त करत लॉजिंगवर जागा उपलब्ध करून त्यांच्याकडून कुंटणखाना चालविला जात असल्याची माहिती श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी आपल्या पथकातील पोलिस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोंढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल राजेंद्र बिरदवडे, पोलीस कॉन्स्टेबल सहदेव चव्हाण यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिले. 

बुधवारी पोलीस पथकाने नेवासे पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक महेश पाटील, महिला पोलीस उपनिरीक्षक श्रद्धा वैद्य, महिला पोलीस कॉन्स्टेबल वर्षा कांबळे यांना सोबत घेत माहिती मिळालेल्या ठिकाणी वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री पटताच छापा टाकला. कारवाईदरम्यान तीन महिला आढळून आल्या त्यांच्याकडे पथकाने चौकशी केली असता त्यांनी आमच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेतला जात असल्याची व त्या पैशावर उपजीविका चालत असल्याची माहिती दिली.

कारवाईत पोलीस पथकाने बाळासाहेब भानुदास जाधव (वय २५ वर्ष, रा. मुक्तापूर, ता. नेवासा जि. अहिल्यानगर व विकास योगेश उर्फ यहुबा औताडे (वय २५ वर्षे, रा. मुक्तापूर, ता. नेवासे, जि. अहिल्यानगर) यांना अटक केली आहे. हे दोघेही पीडित तीन महिलांच्या माध्यमातून कुंटणखाना चालवत असल्याचे कारवाई स्पष्ट झाले.

त्यांच्या विरोधात पोलीस नाईक संदीप दरंदले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नेवासे पोलीस ठाण्यात पिटा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,250
पिटा कारवाई सोमनाथ वाघचौरे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर तालुक्यातील जोर्वे गावात लोखंडी पोल लावण्याच्या कारणावरून दोन गटांत राडा; दोन्ही गटांतील बेचाळीस जणांवर संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

02/11/2026

दोडक्याच्या पिकात गांजाची शेती; १५ लाखांचा मुद्देमाल जप्त, पोलिसांची धडक कारवाई

01/11/2026

शेतकऱ्याकडे लाच मागणाऱ्या महावितरणच्या वरिष्ठ तंत्रज्ञावर गुन्हा दाखल

30/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

बुधवार दि. ०४ नोव्हेंबर २०२६ — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

By Annant Ppangarkar04/11/20260

आजचे राशिभविष्य- मेष – आजच्या दिवशी तुमच्या प्रयत्नांना नशिबाची उत्तम साथ मिळेल. कार्यालयात उच्च अधिकारी…

संगमनेरमध्ये उद्या ‘एक पणती स्वच्छतेची’ जनजागृती रॅली; नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांचे नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन

03/11/2026

आमची शाळा कोणत्याही कॉन्व्हेंटपेक्षा कमी नाही! जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेने अशी बदलली शाळेची रूपरेषा, वृषाली कडलग यांना ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार’ जाहीर

03/11/2026

संगमनेरमध्ये पहिल्या महिला शिवसेना शाखेचे उद्‌घाटन; दादागिरी व दहशतीचे दिवस संपले: आमदार अमोल खताळ

03/11/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.