Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच हंगामी समाजसेवकांना आलाय ऊत – शहराला सेवा हवी, सेल्फी नाही; ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी नागरिकांचा सवाल?
निवडणूक

नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच हंगामी समाजसेवकांना आलाय ऊत – शहराला सेवा हवी, सेल्फी नाही; ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी नागरिकांचा सवाल?

प्रश्न एवढाच — ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी?
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar03/11/2025Updated:03/11/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

मोहसीन रशीद शेख

शहरात नगरपालिका निवडणुकीची चाहूल लागताच वातावरण पुन्हा रंगत आलं आहे. यावेळी मात्र रस्त्यांवर आणि सोशल मीडियावर अचानक उगवलेले “समाजसेवक” नागरिकांच्या चर्चेचा विषय ठरले आहेत. गेल्या काही वर्षांत जे चेहरे गल्ल्यांमधून गायब झाले होते, तेच आता पुन्हा “जनतेच्या सेवेसाठी” मैदानात उतरले आहेत.

प्रश्न एवढाच — ही सेवा समाजासाठी आहे की निवडणुकीसाठी?

प्रत्येक निवडणुकीच्या काळात असे हंगामी समाजसेवक सक्रिय होतात. काहीजण मदतीपेक्षा फोटो काढण्यात जास्त रस घेतात, तर काहींसाठी समाजसेवा म्हणजे फक्त पोस्टर, बॅनर आणि सोशल मीडियावरील प्रसिद्धी. “सेवा” हा शब्दच आजकाल ब्रँडिंगचा भाग झाला आहे.

खऱ्या अर्थाने समाजसेवा ही निस्वार्थ भावनेतून होते. ती निवडणुकीच्या तारखांवर अवलंबून नसते. पण आज परिस्थिती अशी आहे की, निवडणूक जवळ आली की शहरात अचानक विकासाचे, मदतीचे, आणि फोटोसेवेचे मोठमोठे प्रकल्प सुरू होतात — आणि मतदानानंतर पुन्हा शांतता असते.

असले निवडणुकीपुरते हंगामी समाजसेवक संगमनेरच्या जनतेने आता ओळखलं आहे की “सेवा आणि सेल्फी” यामध्ये फरक असतो. नागरिकांना नेहमीच काम करणारे निस्वार्थी लोक हवे आहेत — तेही बिनधास्त, बिनशब्दांच्या जाहिरातीशिवाय.

कारण समाजसेवा ही पाच वर्षांनी येणारी घटना नाही, ती दररोज जगायची जबाबदारी आहे. सध्या पावसाळ्यातील भूछत्रासारखे अचानक उगवलेले वार्डावार्डातील समाजसेवक जनतेच्या करमणूकीचा विषय बनलेत. निवडणुकीचे वारे वाहू लागले की शहरातील काही गल्ल्या-वार्डांमध्ये अशा हंगामी समाजसेवकांच्या “सक्रियतेचं” दृश्य दिसतंच. प्रश्न एवढाच निर्माण होतो की ही सेवा समाजासाठी आहे की खुर्चीसाठी? याचं उत्तर मात्र येणाऱ्या निवडणुकीत नागरिक देतील, हे नक्की.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 997
निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.