Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकपदासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल… इच्छुकांमध्ये यांचा आहे समावेश
निवडणूक

संगमनेर नगरपरिषद नगराध्यक्षपदासाठी एक तर नगरसेवकपदासाठी सात उमेदवारी अर्ज दाखल… इच्छुकांमध्ये यांचा आहे समावेश

नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर 'हॉट' बनले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp
संगमनेर – संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी अखेर उमेदवारी अर्ज दाखल करण्यास प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी प्रभाग क्रमांक ११ ब मध्ये शेहबाज शेख या एकमेव उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता तर मंगळवारी नगराध्यक्षपदासह सात जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्याने एकूण उमेदवारांची संख्या आठवर गेली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.साधारणत: वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस नेते राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना धक्कादायक पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर संगमनेरच्या राजकारणात मोठे फेरबदल झाले असून आता नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर ‘हॉट’ बनले आहे. यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले असून अद्याप महाविकास आघाडी आणि महायुतीकडून उमेदवार जाहीर झाल्या नसल्याने व उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस उरल्याने उमेदवारी अर्ज यांचा सस्पेन्स वाढला आहे.
नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी राखीव असल्याने या जागेसाठी बेपारी शबाना रईस यांनी शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
नगरसेवक पदासाठी दाखल करण्यात आलेले उमेदवारी अर्ज खालील प्रमाणे (कंसात प्रभाग)
खरे प्रिया विलास (प्रभाग १३अ)
डुकरे अमोल राजेंद्र (प्रभाग १३ ब)
कतारी कविता अमर (प्रभाग १३ अ)
कतारी पूजा त्रिलोक (प्रभाग ७ अ)
शिंदे नारायण सावळेराम (प्रभाग ७ ब)
इनामदार अतिक कमरुद्दीन (प्रभाग ९ अ)
anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 2,126
उमेदवारी अर्ज नगरपालिका निवडणूक संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.