Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

15/10/2026

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर नगर पालिका निवडणूक: अमोल डुकरे यांचा प्रभाग क्र. १३ मधून उमेदवारी अर्ज दाखल!
निवडणूक

संगमनेर नगर पालिका निवडणूक: अमोल डुकरे यांचा प्रभाग क्र. १३ मधून उमेदवारी अर्ज दाखल!

डुकरे हे संगमनेर शहराचा मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाचे उपाध्यक्ष असून, माजी नगरसेवक स्व. दत्तात्रय डुकरे (पाथरवट) यांचे नातू आहेत.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar15/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे निष्ठावान युवा कार्यकर्ते आणि युवासेना विधानसभा प्रमुख अमोल राजेंद्र डुकरे यांनी संगमनेर नगर पालिका निवडणूकीसाठी शनिवारी, (दि. १५) प्रभाग क्र. १३ (सर्वसाधारण पुरुष गट) मधून अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

डुकरे हे संगमनेर शहराचा मानाचा पहिला गणपती असलेल्या श्री सोमेश्वर रंगारगल्ली मित्र मंडळाचे उपाध्यक्ष असून, माजी नगरसेवक स्व. दत्तात्रय डुकरे (पाथरवट) यांचे नातू आहेत. यामुळे स्थानिक नागरिक व युवा-वयस्कर नागरिकांमध्ये त्यांची चांगली ओळख आहे. अमोल डुकरे पक्षाच्या प्रत्येक कार्यक्रम, मोर्चा आणि सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेतात.

त्यांनी संगमनेर शहर व प्रभाग १३ मधील रंगारगल्ली, चव्हाणपुरा, साळीवाडा, पंपिंग स्टेशन, घोडेकर मळा यांसह इतर भागांमध्ये शहर व स्थानिक पदाधिकारी यांच्यासोबत घेऊन शिवसेनेचे (ठाकरे गट) काम करत ‘मशाल’ चिन्ह घरोघरी पोहोचवण्याचे काम केले आहे. सध्या अमोल डुकरे यांची उमेदवारी शिवसेना (ठाकरे गट) कडून फायनल झाल्याची चर्चा सुरू आहे. त्यांच्या उमेदवारीमुळे प्रभाग क्र. १३ मधील निवडणुकीत मोठी चुरस पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Views: 581
अमोल डुकरे उमेदवारी अर्ज नगरपरिषद निवडणूक संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक अपडेट: विखे, राजळे, लहामटे अन् जगतापांच्या अर्जांवर हरकती; निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष, छाननी दरम्यान काय घडले….

06/10/2026

सूचकांच्या एका निर्णयाने जिल्हा बँकेच्या निवडणुकीला नवा ट्विस्ट; संगमनेर-राहात्यातील समीकरणे घडली, विखे-देशमुखांच्या गुलालाचा मार्ग मोकळा?

06/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेसाठी संगमनेर तालुक्यातून शिवसेनेचे तीन उमेदवार मैदानात — यांनी केले अर्ज दाखल

05/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राशिभविष्य

गुरुवार, १५ ऑक्टोंबर — आजचा दिवस कसा असेल जाणून घ्या!

By Annant Ppangarkar15/10/20260

आजचे राशिभविष्य- मेष – घरात शुभ कार्याचे आयोजन होईल. वाहन विषयक काम मार्गी लागेल. एखादी…

संगमनेरच्या बाजारपेठेला मोठा दिलासा, दुष्काळाच्या संकटातही थोरात कारखान्याचा मोठा निर्णय; कामगारांना मिळणार इतका बोनस अन् सानुग्रह अनुदान; ऊस उत्पादकांना प्रतिटन एवढी मदत! लोकनेते बाळासाहेब थोरात यांची घोषणा

14/10/2026

रस्त्यावरील वादातून मारहाण, जीवे मारण्याची धमकी; संगमनेर न्यायालयाने सुनावली ही शिक्षा

14/10/2026

माझं गाव माझा अभिमान… राजापूर

14/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.