Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » संगमनेर पालिका निवडणूक: ‘तांबे विरुद्ध खताळ’ यांच्यात नगराध्यक्षपदाची प्रतिष्ठेची लढत निश्चित! संगमनेर सेवा समितीचे उमेदवार जाहीर… बघा कोणाला मिळाली संधी
निवडणूक

संगमनेर पालिका निवडणूक: ‘तांबे विरुद्ध खताळ’ यांच्यात नगराध्यक्षपदाची प्रतिष्ठेची लढत निश्चित! संगमनेर सेवा समितीचे उमेदवार जाहीर… बघा कोणाला मिळाली संधी

महाविकास आघाडी पुरस्कृत 'संगमनेर सेवा समिती'ने आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर करत विकासाचा एक ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवला आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar17/11/2025Updated:17/11/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर –
संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी पुरस्कृत ‘संगमनेर सेवा समिती’ने आपले सर्वच्या सर्व उमेदवार जाहीर करत विकासाचा एक ठोस आराखडा संगमनेरकरांसमोर ठेवला आहे. तर दुसरीकडे, महायुतीनेही नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार निश्चित केला आहे.
या निवडणुकीतील नगराध्यक्षपदाची मुख्य लढत आता लक्षवेधी ठरली आहे. महाविकास आघाडीचे समर्थन असलेल्या संगमनेर सेवा समितीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्या पत्नी डॉ. मैथिली तांबे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात महायुतीकडून नगराध्यक्ष पदासाठी आमदार अमोल खताळ यांच्या भावजयी सुवर्णा संदीप खताळ (सुवर्णा विठ्ठल राहणे) यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे.
यामुळे संगमनेरमधील मुख्य लढत स्पष्ट झाली असून, या दोन्ही आमदारांपैकी कोणाच्या पारड्यात संगमनेरकर आपले बहुमत टाकतात, हे ३ डिसेंबरला मतमोजणीनंतर स्पष्ट होणार आहे.
तांबे यांच्या नेतृत्वात ‘सेवा समिती’चा जोर – संगमनेर नगरपालिकेची निवडणूक महाविकास आघाडीने ‘संगमनेर सेवा समिती’च्या माध्यमातून लढवण्याचा निर्णय घेतला आहे. या समितीचे नेतृत्व स्वतः आमदार सत्यजित तांबे करत आहेत. नगराध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे किंवा डॉ. मैथिली तांबे यांचे नाव चर्चेत होते, अखेर डॉ. मैथिली तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
महायुतीचा गुंता अखेरच्या क्षणापर्यंत कायम – महायुतीकडून उमेदवारांच्या नावावर एकमत होताना दिसत नव्हते, त्यामुळे त्यांचा गुंता अखेरच्या क्षणापर्यंत कायम होता. महायुतीने केवळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचे नाव जाहीर केले, मात्र नगरसेवकपदाच्या उमेदवारांची यादी अद्याप जाहीर झालेली नव्हती. दुसरीकडे, निवडणूक प्रक्रियेतून ऐनवेळी विखे-पुत्रांनी माघार घेतल्याने भाजपची मोठी कोंडी झाल्याचे दिसले. नावे निश्चित करण्यासाठी नेमलेल्या सुकाणू समितीचाही फारसा प्रभाव पडला नाही.
‘संगमनेर सेवा समिती’चे सर्व ३० उमेदवार जाहीर – दरम्यान, आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने नगराध्यक्षपदासह सर्वच्या सर्व ३० नगरसेवकपदाचे उमेदवार जाहीर केले आहेत, यामुळे त्यांनी निवडणुकीची तयारी पूर्ण केल्याचे चित्र आहे.
🟢 संगमनेर सेवा समितीचे उमेदवार 
नगराध्यक्ष पदासाठी डॉ. मैथिली सत्यजित तांबे 
प्रभाग १ अ – खटाटे सिमा महेश
प्रभाग १ ब – पुंड दिलीप सहदेव
प्रभाग २ अ – बोऱ्हाडे भारत चंद्रभान
प्रभाग २ ब – दिघे अर्चना सुभाष 
प्रभाग ३ अ – कासार सौरभ विवेक
प्रभाग ३ ब – शोभा बाळासाहेब पवार 
प्रभाग ४ अ – काशीद प्राची भानुदास
प्रभाग ४ ब – पवार किशोर हिरालाल 
प्रभाग ५ अ – सातपुते अनुराधा निलेश
प्रभाग ५ ब – मुर्तडक विश्वास रतन 

प्रभाग ६ अ – वनिता संजय गाढे 
प्रभाग ६ ब – गजेंद्र बजाबा अभंग 
प्रभाग ७ अ – डाके मालती धनंजय
प्रभाग ७ ब – अभंग नितीन बाजीराव 

प्रभाग ८ अ – पंचारिया दिपाली जीवन
प्रभाग ८ ब – गुंजाळ श्री गणेश रंगनाथ 
प्रभाग ९ अ – पठाण अमजदखान उमरखान
प्रभाग ९ ब – गुंजाळ विजया जयराम 
प्रभाग १० अ – बेग शकीला इलियास बेग 
प्रभाग १० ब – शेख नूरमोहम्मद पीरमोहम्मद
प्रभाग ११ अ – पगडाल सरोजना संदीप
प्रभाग ११ ब – खान शहनवाज रईस 

प्रभाग १२ अ – टोकसे किशोर बद्रीनारायण
प्रभाग १२ ब – शाह प्रियंका श्रीपाल 
प्रभाग १३ अ – कतारी कविता अमर
प्रभाग १३ ब – शैलेश श्रीगोपाल कलंत्री
प्रभाग १४ अ – गरुडकर नंदा मुकुंद
प्रभाग १४ ब – पवार प्रसाद जयवंत 
प्रभाग १५ अ – मुजीबखान अब्दुल्लाखान पठाण
प्रभाग १५ ब – पठाण नसीमबानो इसहाकखान

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 3,617
उमेदवार जाहीर संगमनेर नगरपालिका निवडणूक संगमनेर सेवा समिती सत्यजित तांबे
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

नाशिक-पुणे रेल्वे सिन्नर-संगमनेर मार्गानेच झाली पाहिजे! आमदार सत्यजीत तांबे यांचा सरकारला थेट इशारा, अन्यथा आता मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे रोखणार

01/10/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.