Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » नगरपरिषद निवडणुकीच्या तोफा धडाडणार: गुरुवारी संगमनेरात एकनाथ शिंदे यांची सभा!
निवडणूक

नगरपरिषद निवडणुकीच्या तोफा धडाडणार: गुरुवारी संगमनेरात एकनाथ शिंदे यांची सभा!

या सभेमुळे उमेदवारांना मोठा आत्मविश्वास मिळेल आणि प्रचाराला आणखी धार येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/11/2025Updated:26/11/2025No Comments1 Min Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर / प्रतिनिधी

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला निर्णायक गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. 

त्यांच्यासोबतच जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. ही सभा गुरुवारी (दिनांक २७ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता, नवीन नगर रोड येथे होणार असून याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. आमदार अमोल खताळ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ आणि महायुतीचे सर्व प्रभागांतील उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचून विकासाभिमुख योजना आणि नगरपरिषदेचा आगामी रोडमॅप मांडत आहेत. प्रत्येक प्रभागात मोठे जनसंपर्क अभियान, पदयात्रा आणि विविध उपक्रमांमुळे निवडणुकीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

महायुतीचे कार्यकर्ते प्रचाराची दिशा, विकासाची भूमिका आणि शहराच्या भविष्यासाठी आखलेली रूपरेषा मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी दिवस-रात्र मेहनत घेत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या उपस्थितीत होणारी ही जाहीर सभा महायुतीच्या कार्यकर्त्यांसाठी ‘उर्जेचा नवा स्त्रोत’ ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. 

या सभेमुळे उमेदवारांना मोठा आत्मविश्वास मिळेल आणि प्रचाराला आणखी धार येईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. सभेसाठी शिवसेना महायुतीकडून मोठ्या प्रमाणावर तयारी सुरू आहे. शिवसेना महायुतीतर्फे संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 751
एकनाथ शिंदे जाहीर सभा संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

05/10/2026

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

सहकाराची परंपरा जपण्यासाठी अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे एकमत, संगमनेरात पार पडली बैठक; या नेत्यांची होती उपस्थिती

27/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
निवडणूक

मोठी घडामोड: संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाच्या चेअरमनपदाचा देशमुख यांचा राजीनामा, नवे चेअरमन कोण? तर विधानपरिषद सभापती राम शिंदे जिल्हा बँकेची निवडणूक लढविणार नाही

By Annant Ppangarkar05/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठ्या घडामोडी घडताना दिसत…

अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या रणधुमाळीत मोठा ट्विस्ट: संगमनेरमधून यांची उमेदवारी फायनल; बाळासाहेब थोरातांच्या भूमिकेकडे जिल्ह्याचे सर्वांचे लक्ष!

05/10/2026

संगमनेरमध्ये पालकमंत्री विखे पाटलांचा अधिकाऱ्यांना इशारा: दुष्काळात कामात हलगर्जीपणा चालणार नाही; पशुसंवर्धन विभागाला नोटीस

05/10/2026

सोमवार ०४ ऑक्टोंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

05/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.