Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

30/08/2026

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » मतमोजणीची जय्यत तयारी; ८ फेऱ्यांमध्ये संगमनेरवर वर्चस्व कोणाचे याचा होणार फैसला, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांची माहिती
निवडणूक

मतमोजणीची जय्यत तयारी; ८ फेऱ्यांमध्ये संगमनेरवर वर्चस्व कोणाचे याचा होणार फैसला, निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांची माहिती

अध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मतमोजणी संपेपर्यंत पूर्ण वेळ केंद्रात उपस्थित राहू शकतील. मात्र, नगरसेवकपदाच्या उमेदवारांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी वेगळा नियम लागू असेल.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar20/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

संगमनेर नगर परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा महत्त्वाचा टप्पा असलेल्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून, रविवारी (दिनांक २१ डिसेंबर) ही प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिली आहे. मतमोजणी सुव्यवस्थित पार पाडण्यासाठी प्रशासनाने १० टेबलांची व्यवस्था केली असून संपूर्ण मोजणी एकूण ८ फेऱ्यांमध्ये पूर्ण केली जाणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी अरुण उंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मतमोजणीला सकाळी दहा वाजता सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये सुरुवात होणार असून मतमोजणीच्या फेऱ्यांचे नियोजन प्रभागांनुसार करण्यात आले आहे. 

पहिल्या फेरीत प्रभाग १ व २ ची मोजणी होईल, तर दुसऱ्या फेरीत प्रभाग ३, ४ व ५ आणि तिसऱ्या फेरीत प्रभाग ६, ७ व ८ च्या मतांची मोजणी केली जाईल. चौथ्या फेरीत प्रभाग ९ व १०, पाचव्या फेरीत प्रभाग ११ व १२, तर सहाव्या फेरीत प्रभाग १३ व १४ ची मोजणी होणार आहे. सातव्या फेरीत प्रभाग १५ आणि जागा १ ब ची मोजणी होईल, तर शेवटच्या आठव्या फेरीत जागा २ ब व १५ ब चा निकाल स्पष्ट होईल.

मतमोजणी केंद्रावरील शिस्त आणि गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने कडक नियमावली जाहीर केली आहे. अध्यक्षपदाचे उमेदवार आणि त्यांचे अधिकृत प्रतिनिधी मतमोजणी संपेपर्यंत पूर्ण वेळ केंद्रात उपस्थित राहू शकतील. मात्र, नगरसेवकपदाच्या उमेदवारांसाठी आणि त्यांच्या प्रतिनिधींसाठी वेगळा नियम लागू असेल. नगरसेवकपदाचे उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींना केवळ त्यांच्या प्रभागाची फेरी सुरू असतानाच आत प्रवेश दिला जाईल. संबंधित फेरीची मोजणी पूर्ण होताच त्यांना केंद्राबाहेर जावे लागेल, असे उंडे यांनी स्पष्ट केले आहे. सर्व उमेदवार आणि त्यांच्या प्रतिनिधींनी या नियोजनाची नोंद घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळेस करण्यात आले आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 1,527
अरुण उंडे तयारी आढावा मतमोजणी संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर उपविभागातील ८ सराईत गुन्हेगार एकाच वेळी तडीपार; पोलीस प्रशासनाचा मोठा दणका!

29/06/2026

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

पीकविमा भरपाई न मिळाल्यास संगमनेर तालुका कृषी अधिकारी कार्यालयात बेमुदत ठिय्या आंदोलन! शेतकरी संघटना व तालुक्यातील विमाधारक शेतकऱ्यांचा इशारा

23/05/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
राजकारण

आमदार अमोल खताळ यांच्या सूचनेनंतर लोहारे-कासारे पाझर तलावातून पाण्याचा विसर्ग सुरू

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  संगमनेर : खरीप हंगामातील पिकांची वाढती गरज आणि पिण्याच्या…

कृष्णाच्या कुटुंबीयांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहणार: आमदार अमोल खताळ यांनी घेतली पवार कुटुंबीयांची भेट

30/08/2026

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.