Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

30/08/2026

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीचा विजयोस्तव तर महायुती मोठ्या मताधिक्याने पिछाडीवर… ताज्या अपडेट साठी वाचत राहा हीच लिंक
निवडणूक

आमदार सत्यजित तांबेंच्या नेतृत्वाखाली संगमनेर सेवा समितीचा विजयोस्तव तर महायुती मोठ्या मताधिक्याने पिछाडीवर… ताज्या अपडेट साठी वाचत राहा हीच लिंक

मोठ्या मताधिक्याने विजयाची सुरुवात
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar21/12/2025Updated:21/12/2025No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज 

संगमनेर नगरपरिषद निवडणुकीमध्ये आज रविवारी सकाळी दहा वाजता सुरू झालेल्या मतमोजणी मध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखालील संगमनेर सेवा समितीने आपल्या पहिल्याच विजयानंतर जोरदार खाते उघडले आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालामध्ये सेवा समितीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होताना दिसत असून महायुतीच्या उमेदवारांना या निवडणुकीत चुरस निर्माण करता आली नसल्याचे समोर येत आहे.

आतापर्यंत समोर आलेल्या निवडणूक निकालातून संगमनेर सेवा समितीचे उमेदवार सीमा खटाटे, भारत बोऱ्हाडे, सौरभ कासार, शोभा पवार, प्राची काशीद, किशोर पवार, विश्वास मुर्तडक, डॉ. अनुराधा सातपुते, वनिता गाढे, गजेंद्र अभंग, नितीन अभंग, मालती डाके, दिपाली पंचरिया, गणेश गुंजाळ यांनी जोरदार सिंहगर्जना दिली असून या सर्वांचा मोठ्या मताधिक्याने विजय झाला आहे.

नव्याने समोर आलेल्या माहितीनुसार सिंहगर्जना अद्यापही कायम राहिली असून महायुतीला भोपळा देखील फोडता आलेला नाही. महायुतीचे आणि अपक्ष निवडणूक लढविणारे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांना निसटत्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

नव्याने निवडून आलेल्या विजयी उमेदवारांमध्ये अमजद खान, विजया गुंजाळ, सरोजना पगडाल आणि डॉक्टर दानिश खान, किशोर टोकसे, प्रियंका शहा, आणि शैलेश कलंत्री यांचा समावेश आहे. संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांनी नगरपालिकेवर एक हाती वर्चस्व मिळविल्याने महायुतीची मोठी नाचक्की झाल्याचे बघावयास मिळत आहे.

विजयी उमेदवारांची संख्या पुढीलपमाणे-संगमनेर सेवा समिती 27, शिवसेना शिंदे गट 1, अपक्ष 2

तिम विजयी उमेदवार-

नगराध्यक्षपदी संगमनेर सेवा समितीच्या डॉक्टर माहिती राज्यात सर्वाधिक मताधिक्याने विजयी

प्रभाग क्र. १ ब मधून दिलीप पुंड विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. १ अ मधून सीमा खटाटे विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. २ अ मधून भारत बोऱ्हाडे विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. २ ब मधून अर्चना दिघे विजय़ी – सेवा समिती
प्रभाग क्र. ३ अ मधून सौरभ विवेक कासार विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. ३ ब मधून शोभा पवार विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. ४ अ मधून प्राची अमोल कवडे विजयी- सेवा समिती
प्रभाग क्र. ४ ब मधून किशोर पवार विजयी- सेवा समिती
प्रभाग क्र. ५ ब मधून विश्वास मुर्तडक 354 मतांनी विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. ५ अ मधून डॉ. अनुराधा सातपुते विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. ६ अ मधून वनिता गाडे विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. ६ ब मधून गजेंद्र अभंग विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. ७ अ मालती डाके विजयी – सेवा समिती
प्रभाग क्र. ७ ब नितीन अभंग विजयी- सेवा समिती
प्रभाग क्रमांक ८ अ दिपाली पंचरिया विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक ८ ब गणेश गुंजाळ विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक ९ अ अमजद पठाण विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक ९ ब विजया गुंजाळ विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक १० अ शकिला बेग विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक १० ब शेख नुरमोहम्म्द विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक ११ अ सरोजना पगडाल विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक ११ ब डॉ. दानिश खान विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक १२ अ टोकसे किशोर विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक १२ ब शाह प्रियंका विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक १३ अ साक्षी सुर्यवंशी विजयी – महायुती शिवसेना
प्रभाग क्रमांक १३ ब शैलेश कलंत्री विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक १४ अ नंदा गरूडकर विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक १४ ब योगेश जाजू विजयी – अपक्ष
प्रभाग क्रमांक १५ अ मुजीबखान पठाण विजयी – सेवा समिती
प्रभाग क्रमांक १५ ब शेख दिलशाद विजयी – अपक्ष

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 2,541
मतमोजणी संगमनेर नगरपरिषद निवडणूक
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

शिक्षण प्रसारक संस्थेत पुन्हा मालपाणींचे वर्चस्व, मात्र एकाकी लढतीत ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिली कडवी झुंज; ११२ मतांनी वेधले सर्वांचे लक्ष

25/05/2026

बारामती पोटनिवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा ऐतिहासिक विजय; अजित पवारांचा मताधिक्याचा विक्रम मोडला, आत्तापर्यंतचा देशातील सर्वात मोठा विजय

04/05/2026

विधान परिषदेच्या ९ जागांसाठी रणधुमाळी सुरू; १२ मे रोजी मतदान आणि निकाल, पाहा संपूर्ण वेळापत्रक!

16/04/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
गुन्हेगारी

जिल्ह्यात अवैध गुटखा विक्रीवर एलसीबीचा सर्जिकल स्ट्राईक; एकाच दिवशी ६ छापे, सुमारे ६ लाखांचा मुद्देमाल जप्त

By Annant Ppangarkar30/08/20260

Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन  अहिल्यानगर: स्थानिक गुन्हे शाखेने अहिल्यानगर, कर्जत आणि राहुरी पोलीस…

वाळू तस्करांवर कारवाई, ट्रॅक्टरसह ११ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोघांना अटक तर तिघे फरार

30/08/2026

रविवार विशेष — पुणे–नाशिक रेल्वे : २५ दिवस संपले, आता प्रश्न फक्त कमिटीचा नाही… सरकारच्या इच्छाशक्तीचा आहे! एक संगमनेरकर म्हणून काही थेट प्रश्न…

30/08/2026

रविवार विशेष लेख: बेसुमार कर्जमाफीची बेशर्मी

30/08/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.