Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

14/10/2026

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » दारूच्या विळख्यातून कुटुंबाला वाचवा; संगमनेरच्या जनजागरण सभेला नक्की या! अल्कोहोलिक ॲनॉनिमस सेवा समितीचा पुढाकार
सामाजिक

दारूच्या विळख्यातून कुटुंबाला वाचवा; संगमनेरच्या जनजागरण सभेला नक्की या! अल्कोहोलिक ॲनॉनिमस सेवा समितीचा पुढाकार

जनजागरण सभेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी ९८५०१३९२०७, ७७६७०९१४२२, ७४९९०७७०४७, ९४२२६ ७५८४९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar26/12/2025No Comments2 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

संगमनेर | महाराष्ट्र संवाद न्यूज

दारूचे व्यसन हा केवळ एक स्वभावदोष नसून तो एक गंभीर मानसिक व शारीरिक आजार आहे, असे अमेरिकन मेडिकल असोसिएशननेही मान्य केले आहे. या आजारातून सावरण्यासाठी आणि मद्यपींना सन्मानाचे आयुष्य मिळवून देण्यासाठी ‘अल्कोहोलिक ॲनॉनिमस’ (ए.ए.) ही जागतिक संस्था गेल्या अनेक वर्षांपासून कार्य करत आहे. याच कार्याचा भाग म्हणून संगमनेर शहरात एका विशेष ‘जनजागरण सभे’चे आयोजन करण्यात आले आहे.

संगमनेरमधील नागरिकांसाठी ही सभा उद्या शनिवारी, (दिनांक २७ डिसेंबर) दुपारी चार ते सहा या वेळेमध्ये संगमनेरच्या भंडारी मंगल कार्यालयामध्ये आयोजित करण्यात आली आहे.

कोणासाठी आहे ही सभा?- ज्या व्यक्तींना स्वतःची दारू सोडण्याची मनापासून इच्छा आहे, किंवा ज्यांच्या घरात दारूच्या व्यसनामुळे वाद आणि दुःख निर्माण झाले आहे, अशा सर्व लोकांसाठी ही सभा अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. विशेष म्हणजे, या संस्थेत सहभागी होण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही; ही सेवा पूर्णपणे विनामूल्य आहे.

साप्ताहिक सभेचीही सोय- केवळ एक दिवसाची सभाच नाही, तर संगमनेरमध्ये सातत्यपूर्ण मार्गदर्शनासाठी ‘ए.ए. स्वीकार समूह’ कार्यरत आहे. याची साप्ताहिक सभा दर रविवारी सकाळी ११:०० ते १२:३० या वेळेत सह्याद्री ज्युनियर कॉलेज, नाशिक रोड, संगमनेर येथे पार पडत असते. या जनजागरण सभेबद्दल अधिक माहितीसाठी किंवा मदतीसाठी ९८५०१३९२०७, ७७६७०९१४२२, ७४९९०७७०४७, ९४२२६ ७५८४९ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

“व्यसनमुक्त व्हा, आनंदी जगा!” या मोहिमेत सहभागी होऊन जास्तीत जास्त नागरिकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, अशी विनंती अल्कोहोलिक अॅनॉनिमस सेवा समिती (महाराष्ट्र राज्य) यांच्या वतीने करण्यात आली आहे.

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 876
जनजागरण सभा दारू सोडवा
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
आंदोलन

मतचोरी अन् ‘SIR’च्या घोटाळ्याविरोधात संगमनेरमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसह समविचारी पक्षांचा घणाघात; माजी खासदार खैरे, जिल्हाप्रमुख कोते पाटलांच्या नेतृत्वात रस्ता रोको करत निवडणूक आयोगाचा तीव्र निषेध

By Annant Ppangarkar14/10/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशभरात मतदार याद्यांमधील कथित प्रचंड घोळ, ‘एसआयआर’ (विशेष सखोल मतदार यादी…

बुधवार १४ ऑक्टोंबर — जाणून घ्या, आजच्या दिवसाचे राशिभविष्य

14/10/2026

थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा उद्या शुभारंभ; जाणून घ्या कितवा आहे हा हंगाम!

13/10/2026

पंचनाम्यात वेळ घालवू नका, सरसकट मदत करा! दिल्लीवरून थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचून बाळासाहेब थोरात आक्रमक!

13/10/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.